म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ९

Reading Time: 2 minutesम्युच्युअल फंडाच्या योजनेचे दोन प्रकार असतात खुली योजना /ओपन एंडेड आणि बंद योजना / क्लोज्ड एंडेड. ओपन एंडेड योजनेमध्ये कधीही गुंतवणूक करता येते. ज्या दिवशी आपण गुंतवणूक करतो त्या दिवसाच्या एनएव्ही (NAV) प्रमाणे आपल्याला युनिट्स मिळतात. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ८

Reading Time: 3 minutesनमस्कार, ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’  या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “गुंतवणूक आधारित म्युच्युअल फंड प्रकारबद्दल”. म्युच्युअल फंडामध्ये प्रामुख्याने तीन प्रकार असतात, डेट (Debt), इक्विटी (Equity) आणि हायब्रीड (Hybrid). 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ४

Reading Time: 2 minutesनमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत,“म्युच्युअल फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV)” या विषयाची. गुंतवणूकदारांसाठी एनएव्ही (NAV) ही टर्म खूप महत्वाची आहे. एनएव्ही  म्हणजे निव्वळ मालमत्ता मूल्य.  

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात-  भाग ३

Reading Time: 2 minutesसेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना १९८८ मध्ये झाली. सेबी सर्व रोखे-समभाग बाजाराची नियंत्रक आहे. ३० जानेवारी  १९९२ रोजी सेबी कायद्याद्वारे वैधानिक अधिकार प्राप्त झाले जेणेकरून ते नियंत्रक म्हणून चांगले काम करू शकतील. १९९३ साली सेबीने म्युच्युअल फंडासाठी पहिली नियमावली आणली. मात्र १९९६ साली सेबीने सर्व विषय समावेशक अशी (Comprehensive) नियमावली आणली. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १

Reading Time: 2 minutesभारतात म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची (Indian Mutual Fund Industry) सुरुवात १९६३ मध्ये यूटीआय (UTI )च्या स्थापनेपासून झाली.  त्यात भारत सरकार व आरबीआयने (RBI ) पुढाकार घेतला होता. म्युच्युअल फंडची वाटचाल साधारण ४ भागात विभागली जाते.