गुंतवणूक नक्की कशासाठी? करबचतीसाठी की….. ?

Reading Time: 4 minutes नवीन (२०१९) वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही सर्वांनी आपापल्या कुटुंबासाठी आर्थिक नियोजनाचा आराखडा बनवला असेल. आता ही गुंतवणूक कुठे, कशी करावी? त्याचा साकल्यानं कसा विचार करावा? हे आपण पाहू. नववर्षाची सुरुवात हा करदात्यांचा बहुतेकदा करसवलतींसाठी गुंतवणूक करण्याचा काळ असतो. तेव्हा आज आपण गुंतवणूक आणि करबचत या विषयाकडे वळू.

Retirement Planning : तरुणांनो वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे? मग हे करा

Reading Time: 4 minutes आजच्या नवीन पिढीचे स्वप्न असते की आयुष्यभर नोकरी न करता शक्यतो पन्नाशी अगोदर निवृत्ती स्वीकारायची आणि त्यानंर आपले छंद, स्वप्ने जोपासायची, वर्ल्ड टूरला जायचे वगैरे. आजच्या तरुण पिढीने जास्त पगाराच्या नोकऱ्या बदलत असताना त्याच्या जोडीला व्यवस्थित आर्थिक नियोजन केले तर नक्कीच ते पन्नाशीला वेळेच्या अगोदर निवृत्ती स्वीकारून आपल्या आयुष्याचा जास्त आनंद घेऊ शकतात.

“व्हॅलेन्टाईन डे”नंतरचे आर्थिक नियोजन 

Reading Time: 3 minutes Loves me … Loves me not…. च्या चक्रातून संत व्हॅलेंटाईनच्या आशीर्वादाने बाहेर पडलेले आणि आपलं ‘रिलेशनशिप स्टेटस’ बदलायच्या विचारात असणारे तरुण तरुणी सध्या स्वप्नांच्या दुनियेत वावरत असतील. प्रेमात पडल्यावर सारं जग गुलाबी सुंदर वाटू लागतं. परंतु प्रत्यक्षात जेव्हा ‘कमिटमेंट’ची किंवा लग्नाची वेळ येते, तेव्हा मात्र वास्तवाचा लालभडक रंग समोर येतो. जबाबदारी हा शब्दच आजच्या तरुण पिढीला अवघड आणि अवजड वाटतो. पण विवाहपूर्व आर्थिक नियोजन केल्यास जबाबदारी हा शब्दही गोड वाटू लागेल.

२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९ संकल्प भाग २

Reading Time: 3 minutes नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. आजच्या लेखामध्ये “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भात काही महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती घेऊया. या मुद्द्यांचा विचार करून आर्थिक नियोजन करणे अगदीच सोपे व सुटसुटीत होईल.

नववर्षाचे आर्थिक संकल्प – व्हिडीओ : सीए श्रुती शहा

Reading Time: < 1 minute नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. आजच्या व्हिडीओामध्ये “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भात काही महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती देणार आहेत सीए श्रुती शहा!

गृहलक्ष्मीचे आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष (भाग १)

Reading Time: 3 minutes अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवरविन्ध्यशिरोऽधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते । भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि…

आर्थिक नियोजनातून श्रीमंती

Reading Time: 2 minutes गेल्या आठवडयात आरोग्यासंबंधी एक व्हाट्स ऍप मेसेज फिरत होता. डॉ.दीक्षित म्हणतात की…