श्रीमंत व्हायचय? तरुणांनो गुंतवणूक करताना या 6 चुका टाळा!

Reading Time: 2 minutesआर्थिक दृष्ट्या स्मार्ट असणे आज काळाची गरज आहे. पैसे वाचविण्यास जितके  महत्व…

Share Market Investment: शेअर बाजारात गुंतवणुकीचे वास्तव आणि मृगजळ

Reading Time: 4 minutesShare Market Investment करताना बिझनेस मॉडेल समजून घेतले पाहिजे,  प्रामुख्याने आर्थिक गुणोत्तर आणि त्याचा बाजारभावावर होणारा परिणाम. आलेख पाहून अंदाज बांधून सर्वांना नियोजन करता येत नाही, मार्केट याहून मोठं आहे.

कोरोना – लॉकडाऊनच्या काळात या ८ आर्थिक गोष्टी अवश्य करा

Reading Time: 3 minutesकोव्हिड-१९ या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांच लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आणि मृतांचा आकडा लक्षात घेता, हे लॉकडाऊन अजून वाढवण्यात आले आहे. हा वेळ म्हटलं तर सक्तीचा आणि कंटाळवाणा वाटू शकतो आणि म्हटलं तर याचा सदुपयोगही करता येऊ शकतो. वेबसिरीज, सिनेमे यामुळे वेळ छान जातही असेल, पण या काळात काही आर्थिक नियोजन करता येतं का? याकडेही लक्ष देऊ या.  या लॉकडाऊनच्या काळात, कोणत्या आर्थिक बाबी पहायला हव्यात, याबाबत या लेखातून जाणून घेऊ. 

Life Insurance: जीवन विमा पॉलिसीचे प्रकार आणि करबचत

Reading Time: 3 minutesजीवन विमा पॉलिसी आयुष्यातील अत्यंत आवश्यक आणि अविभाज्य भाग तर आहेच शिवाय आजच्या युगात त्याकडे उत्तम गुंतवणूक पर्याय म्हणूनही बघितले जाते. ही पॉलिसी केवळ मृत्यूपश्चात कव्हरेज पुरवत नाही तर तात्पुरते अथवा कायमस्वरूपी शारीरिक अपंगत्व आल्यास त्यासाठीही या पॉलिसी अंतर्गत कव्हरेज मिळते. गुंतवणूक व कर-लाभ (Tax benefit) एकत्रीतपणे मिळवून देणारा एक अत्यंत आवश्यक पर्याय म्हणजे जीवन विमा पॉलिसी.

निवृत्ती नियोजन: निवृत्ती नियोजनाची ११ महत्वाची कारणे

Reading Time: 3 minutesभारतातील ४७% लोक त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर च्या भविष्यासाठी बचत करण्यास सुरुवातच करत नाहीत किंवा केली तरी त्यांना बचत करताना अडचणी येतात. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते. सेवानिवृत्ती नंतरच्या भविष्याची काय स्वप्न तुम्ही रंगवता? गोव्यात एका सुंदर पोर्तुगीज शैलीच्या बंगला, ज्याचा अर्धा भाग कॅफे हाउसमध्ये रुपांतरीत केला आहे तिथे पुस्तकांचा संग्रह आहे आणि लज्जतदार पदार्थ तिथे मिळतात? हे माझे निवृत्ती चे स्वप्न आहे. मग तुमचे काय आहे?

Retirement Planning: निवृत्ती नियोजनाची ११ महत्वाची कारणे – भाग १

Reading Time: 3 minutesएचएसबीसी ने केलेल्या विस्तृत जागतिक संशोधनावर मी अभ्यास करत होते, विषय होता, सेवानिवृत्तीचे भविष्य! त्यांनी भारतासह १७ देशांमधील १८,००० हून अधिक लोकांना सेवानिवृत्ती योजनेशी संबंधित माहिती विचारून सर्वेक्षणाचा आढावा घेतला. मिळालेला परिणाम मी स्वतः एक धोक्याची घंटा म्हणून पाहते. बहुतेक लोकांना निवृत्ती नियोजन किती महत्वाचे आहे, हे कळतच नाही. भारतातील ४७% लोक त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर च्या भविष्यासाठी बचत करण्यास सुरुवातच  करत नाहीत किंवा केली तरी त्यांना बचत करताना अडचणी येतात.

पगारातील करपात्र घटक आणि करदायित्व – भाग २

Reading Time: 2 minutesआयकर कायद्यामधील  कलम ८० व त्या अंतर्गत मिळणाऱ्या करवजावटीची  माहिती घेऊया. आयकर कायदा, १९६१ मध्ये कर वजावटीसाठी वेगवेगळ्या कलमांची तरतूद केलेली आहे.  तसेच कलम ८०मधील वेगवेगळ्या सबसेक्शन खाली यासंदर्भातील करण्यात आलेल्या करवजावटीच्या तरतूदी.

शेअर्सची साधी बदलती सरासरी

Reading Time: 3 minutesशेअर्सच्या भावासंदर्भात प्रामुख्याने साधी बदलती सरासरी किंमत म्हणजेच सिंपल मुव्हिंग एव्हरेज (SMA) हा शब्दप्रयोग वारंवार बोलण्यात येतो. शेअर्सचा भाव किंवा बाजाराची दिशा दाखवणारी ही सोपी किंमत असून याद्वारे ट्रेडर्स बाजार किंवा विशिष्ठ शेअरच्या भावाचा अंदाज बांधू शकतात.