वैयक्तिक कर्जाचे प्रीपेमेंट आणि पार्ट पेमेंटचे फायदे

Reading Time: 3 minutes माणूस म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या विविध गरजा असतात. त्यामधील काही गोष्टींची माहिती असणे…

Personal Loan FAQ : वैयक्तिक कर्जासंदर्भातील १० महत्वाची प्रश्नोत्तरे

Reading Time: 3 minutes वैयक्तिक कर्ज हे सगळ्यात सहज मिळणारं लोन समजलं जातं. परंतु हे लोन मिळायलासुद्धा काही पात्रता, विश्वसनियता लागते. वैयक्तिक कर्ज देताना प्रथम प्राथमिकता नोकरदारास दिली जाते.  व्यावसायिक व्यक्तीला वैयक्तिक कर्ज मिळवताना अडचण येऊ शकते.

Personal Loan: वैयक्तिक कर्ज का, कधी आणि कशासाठी?

Reading Time: 3 minutes पर्सनल लोन कशासाठीही घेता येते. सहलीचा खर्च करण्यासाठी, लग्नासाठी खरेदी किंवा हनिमून साजरा करण्यासाठी, मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी, बाजारात आलेला नवा मोबाईल किंवा लॅपटॉप घेण्यासाठी, गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी अगदी कशाहीसाठी पर्सनल लोन घेता येतं. बँक तुम्ही कशावर खर्च करताय यांत लक्ष घालणार नाही.

होम लोन टॉप-अप की वैयक्तिक कर्ज?

Reading Time: 3 minutes आपल्या आर्थिक अडचणीच्या वेळी आपण कर्ज घेतो आणि आपली निकड भागवतो. पण “कोणते कर्ज कोणत्या वेळी घ्यावे? कोणते कर्ज कमी लाभदायक आहे? व्याजदर काय आहे? कोणत्या बँकेकडून कर्ज घ्यावे? एकावर एक कर्ज घ्यावे का? आणि बरंच काय काय… अर्थशिक्षित व्यक्ती या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि मगच कर्ज घेण्याचा निर्णय घेते. तुम्हीही अर्थसाक्षर होऊ इच्छिता? तर मग सर्वात महत्वाची पायरी म्हणजे तुमच्या समोर असणाऱ्या पर्यायांची तुलना करून बघा. या तुलनात्मक अभ्यासातून कोणते एक असं उत्तर येत नाही. प्रत्येकाच्या गरजा आणि अपेक्षा वेगवेगळ्या असतात. त्यानुसार प्रत्येकाने ठरवावे की त्यांना कोणते कर्ज घ्यायचे आहे. हो पण त्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या पर्यायांमध्ये तुलना करून आपल्यासाठी योग्य काय हे ठरवणे महत्वाचे आहे. ते कसं? ते आपण या लेखात पाहू. 

Personal Loan: वैयक्तिक कर्ज घेताना लक्षात ठेवा हे ११ नियम

Reading Time: 3 minutes नवीन तंत्रज्ञानाने बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. या बदलातून बँकिंग आणि वित्त क्षेत्रही मागे राहिले नाही. आजकाल एसएमएस, मेल आणि फोन कॉलवरून देखील  वैयक्तिक कर्जाची ऑफर मिळत असते. काहीजण कमी व्याज दराने वैयक्तिक कर्ज देण्याची ऑर देतात. यामुळे बरेच जण या सापळ्यात अडकतात आणि कर्ज घेतात. वैयक्तिक कर्जाची  निवड करण्याआधी, “वैयक्तिक कर्ज खरोखरच आवश्यक आहे का?” हा विचार करावा.   किती आणि कोणत्या कर्जदाराकडून कर्ज घ्यावे? त्याची परतफेड कशी करावी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखामधून मिळतील.

क्रेडिट कार्ड की वैयक्तिक कर्ज, योग्य पर्याय कोणता? 

Reading Time: 3 minutes क्रेडिट कार्ड की वैयक्तिक कर्ज  सर्वसामान्य माणसाला मोठी खरेदी करायची असेल, तेव्हा…

कमी क्रेडिट स्कोअर असताना वैयक्तिक कर्ज कसे मिळवाल?

Reading Time: 3 minutes क्रेडिट स्कोअर हा तीन अंकी क्रमांक आहे, जो कर्ज मंजूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. ही तीन अंकी संख्या ३०० ते ९०० दरम्यान असते. सामान्यपणे ७५० किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असेल तर तो चांगला मानला जातो, अथवा पेक्षा कमी असणारा अंकाला खराब क्रेडिट स्कोअर असं म्हटलं जातं.  क्रेडिट स्कोअर कमी असल्यास कर्ज मंजूर होण्यात अडथळे येतात किंवा मंजूर होत नाही. 

विविध कर्जांवर मिळणाऱ्या कर सवलती

Reading Time: 2 minutes विविध प्रकारच्या कर्जांच्या ऑफर्स वेगवेगळ्या बँकांकडून दिल्या जातात. या कर्जांच्या करसवलतीसाठीही काही ऑफर्स दिल्या जातात. गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज या पैकी कोणताही कर्जाचा प्रकार असू शकतो. करसवलत ही मुख्य रकमेवर दिली जात नाही, तर ती व्याजावर दिली जाते. 

टॉप-अप कर्ज का घ्यावे?

Reading Time: 3 minutes बँकेचे जे ग्राहक नियमित आणि पद्धतशीर कर्जाची परतफेड करतात, ज्यांचा सर्व आर्थिक व्यवहारांचा इतिहास स्पष्ट आहे, त्यांच्यासाठी खास फायदा म्हणून हे कर्ज घेण्याची मुभा त्यांना देण्यात येते. आणि विशेष बाब म्हणजे तुम्ही कर्ज दीर्घ कालावधीसाठी घेऊ शकता शिवाय तुम्ही कशासाठी हे कर्ज घेत आहात हेही बँकेला सांगयची गरज नाही. 

बँकिंग, बँक मनी आणि वाढते वैयक्तिक कर्ज

Reading Time: 4 minutes वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण यावर्षी वाढले असून ते बुडविणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे, असा एक अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला आहे. देशातील बँकमनी वाढला असून त्यातून बँकिंगचे फायदे घेणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढते आहे, असा हा निष्कर्ष सांगतो. सुदृढ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा बदल महत्वाचा आहे.