Browsing Tag
SEBI
21 posts
SEBI SAARATHI APP : गुंतवणूकदारांसाठी सेबीचे ‘सारथी’ ॲप
Reading Time: 3 minutesगुंतवणूकदारांना उपयुक्त होईल असे ‘सा₹थी’ या नावाचे अँड्रॉईड आणि आयओएस या यंत्रणेवर चालणारे दोन्ही प्रकारचे मोबाइल अँप सेबीने सुरू केले आहे. दुय्यम बाजारात व्यवहार करण्यासाठी खाते उघडणे, आपला ग्राहक ओळखा, (KYC), डिपॉजीटरी सेवा याविषयी माहितीच्या लिंक्स आहेत. याखाली असलेल्या उपविभागात कर्जरोख्याविषयी प्राथमिक माहिती आहे.
Stock Settlement Cycle: सेबीचे (कदाचित) घुमजाव
Reading Time: 3 minutesसेबीने सेटलमेंट सायकलसंदर्भातील (Settlement Cycle) घेतलेला निर्णय बदलण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन विचार करून घेतलेले महत्त्वाचे निर्णय तितक्याच तातडीने मागे घेण्यात सेबीची ख्याती आहे. यामुळे नियामक म्हणून निर्णय घेण्यात आपण कमकुवत पडत असल्याचा संदेश जातो याचे भान त्यांना नसावे. अनेक महत्त्वाचे निर्णय लगेच मागे घेतल्याने आपलीच प्रतिमा आपण मलिन करीत आहोत.
झोमॅटो: झोमॅटोसारखे आयपीओज आणि संभ्रभित गुंतवणूकदार
Reading Time: 4 minutesएका तर्कशुद्ध अभ्यासाप्रमाणे तांत्रिकदृष्ट्या अधिकतम 31 रुपये अधिमूल्य (Premium) मिळवण्याची पात्रता असताना झोमॅटो कंपनीने त्याच्या दुपटीहून अधिक अधिमूल्य मिळवून त्यावर 80% अधिक बाजारभाव मिळवून 65% अधिक तो भावाने बंद होण्याची किमया शेअर बाजारात नोंदण्याच्या पहिल्या दिवशी केली.
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १८
Reading Time: 2 minutesनमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, ‘सेबी’ची नवीन प्रॉडक्ट कॅटेगरी तिसरा भाग हायब्रीड फंड आणि स्पेशल फंड. ऑक्टोबर २०१७ पूर्वी म्युच्युअल फंडाच्या बऱ्याच कर्जरोखे संबंधित योजना असायच्या आणि त्यामुळे गुंतवणूकदार गोंधळून जायचे.
ऑक्टोबर २०१७ मध्ये ‘सेबी’ने नवीन नियमावली आणली त्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाला प्रत्येक कॅटेगरी मध्ये एकच फंड चालवता येणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराला फंड निवड करणं सोपा होईल. हा फरक साधारण एप्रिल-मे २०१८ नंतर दिसून आला.
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १७
Reading Time: 2 minutesनमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, सेबी ची नवीन प्रोडक्ट कॅटेगरी दुसरा भाग डेट फंड. ऑक्टोबर २०१७ पूर्वी म्युच्युअल फंडाच्या बऱ्याच कर्जरोखे संबंधित योजना असायच्या आणि त्यामुळे गुंतवणूकदार गोंधळून जायचे. ऑक्टोबर २०१७ मध्ये सेबीने नवीन नियमावली आणली त्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाला प्रत्येक कॅटेगरी मध्ये एकच फंड चालवता येणार आहे.
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १६
Reading Time: 2 minutesनमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, ‘सेबी’ची नवीन योजना श्रेणी- ‘इक्विटी’ (Equity)! ऑक्टोबर २०१७ पूर्वी म्युच्युअल फंडाच्या बऱ्याच समभाग संबंधित योजना असायच्या आणि त्यामुळे गुंतवणूकदार गोंधळून जायचे. ऑक्टोबर २०१७ मध्ये सेबीने नवीन नियमावली आणली त्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाला प्रत्येक कॅटेगरीमध्ये एकाच फंड चालवता येणार आहे. त्यामुळे इन्वेस्टरला फंड सिलेक्ट करणं सोपा होईल.