कोरोना, शेअर बाजार आणि एसडब्लूपी गुंतवणूक

Reading Time: 4 minutes साधारण गेल्या ४-५ वर्षांपासून, जेव्हा बँकांचे व्याजदर घसरणीला लागल्यापासून, बऱ्याचशा जेष्ठ नागरिकांनी आपली सेवानिवृत्तीनंतरची मोठी रक्कम म्युच्युअल फंडाच्या इक्विटी हायब्रीड फंडात गुंतवण्यास सुरवात केली. ह्या कॅटेगरीचे त्या वेळचे आकर्षण म्हणजे दर महिन्याला नियमित दिला जाणारा करमुक्त लाभांश.  सध्या कोसळलेल्या शेअर बाजारामुळे आपल्या गुंतवणुकीतील घट पाहून आपल्याला चिंता किंवा भीती निर्माण होणे स्वाभाविक आहे, मात्र आपली ही भीती किंवा चिंता दूर करून  म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतला आपला विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी काही माहिती देतो. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १३

Reading Time: < 1 minute नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, ‘एसडब्लूपी’बद्दल. “एसडब्लूपी म्हणजेच सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन”. ज्यांनी म्युच्युअल फंडामध्ये एकगठ्ठा रक्कम गुंतवलेली आहे, असे गुंतवणूकदार आपल्या गरजेनुसार आपल्याला महिन्याला किंवा तिमाहीला लागणाऱ्या रकमेची ‘एसडब्लूपी’चा विनंती अर्ज म्युच्युअल फंडाकडे देऊ शकतो. 

म्युच्युअल फंडाचा करमुक्त परतावा

Reading Time: 4 minutes गुंतवणूक करताना केवळ किती टॅक्स वाचतोय एवढेच बघणे पुरेसे नाही तर परताव्याच्या दृष्टीने देखील ती गुंतवणुक अधिकाधिक करसुलभ कशी असेल त्याचा प्रत्येकाने विचार करावा. त्याचंच अजून एक उदाहरण म्हणजे म्युच्युअल फंडातील परताव्याचे पर्याय. लाभांश वितरणावरील टॅक्समुळे तो पर्याय कधीचा कालबाह्य झालाय, पण असंख्य गुंतवणूकदार अजूनही ‘टॅक्स-फ्री’ लाभांशाच्या मोहात पडलेले दिसून येतात.

Investment FAQ : गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न व त्याची उत्तरे

Reading Time: 5 minutes विमा पॉलिसी, गृहकर्ज, म्युच्युअल फंड, एसआयपी, एसडब्ल्यूपी, इत्यादी गुंतवणुकीसंदर्भात पडणारे काही प्रश्न (FAQ) व त्यांची गुंतवणूक सल्लागारांमार्फत दिलेली उत्तरे या लेखात दिलेली आहेत.