Browsing Tag
tcs
4 posts
TCS: गुंतवणूकदारांना १७ वर्षांत ३०००% परतावा
Reading Time: 3 minutesदीर्घकालीन विचार करून टीसीएसचे (TCS) शेअर १७ वर्षे न विकता टिकून रहाणाऱ्या गुंतवणूकदारांनाच ३०००% टक्के फायदा झाला आहे. सध्याच्या इंट्रा डे ट्रेडिंग करून एका दिवसात भक्कम फायद्याच्या शोधात असणाऱ्या नव-गुंतवणूकदारांना टीसीएसच्या यशाची कथा बोधप्रद आहे.