Portfolio Management: आपल्या वित्तीय पोर्टफोलिओमध्ये या ५ गोष्टी आहेत का?

Reading Time: 3 minutesआर्थिक नियोजन तज्ज्ञ आणि बाजाराचे निरीक्षण करणाऱ्या व्यक्ती नेहमीच वित्तीय पोर्टफोलिओचे व्यवस्थापन (Portfolio Management) करताना धोके कमी करण्यावर भर देतात. नवे गुंतवणूकदार असो वा जुने, सर्वोत्कृष्ट गुंतवणुकीबाबत लोक नेहमीच गोंधळलेले असतात. कारण प्रत्येक गुंतवणूक पर्यायात वेगळे धोक व परतावे असतात. म्हणूनच, विविधता हा गुंतवणुकीतील महत्त्वाचा घटक असतो. 

Kalyan Jewellers IPO: तुमचे आर्थिक कल्याण होऊ शकते का ? 

Reading Time: 5 minutesअमिताभ बच्चन, कतरिना कैफ ते साऊथ सुपरस्टार नागार्जुन पर्यंत तगडी स्टारकास्ट  घेऊन भव्य जाहिराती करणाऱ्या कल्याण ज्वेलर्स बाबत जाणून घ्यायची तुम्हाला नक्कीच इच्छा असेल. कंपनीचे शेअर्स विकत घेऊन आपणही कल्याण ज्वेलर्सच्या प्रगतीत भागीदार होऊ शकतो. 

The rule of 72: गुंतवणुकीमधून दुप्पट परतावा देणारा ७२ चा नियम

Reading Time: 2 minutesगुंतवणूक केव्हा दुप्पट होणार हे लक्षात येण्यासाठी एक नियम अर्थशास्त्रात सांगण्यात आला आहे त्या नियमाला “72 चा नियम (The rule of 72)” असे म्हणतात.

Silver investment: चांदीमध्ये गुंतवणूक कशी कराल?

Reading Time: 2 minutesचांदीमधील गुंतवणूक (Silver investment) ही  संकल्पना अनेकांनासाठी अपरिचित असेल. दागिन्यांच्या बाजारात सोन्या खालोखाल चांदीचे स्थान आजही कायम आहे. चांदीची गणना मौल्यवान धातूंमध्ये होते. सोने चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने बनवले जातात तरीही गुंतवणूकदार आणि विशेषतः स्त्रियांची पहिली पसंती सोन्यास आहे. त्याचप्रमाणे जगभरातील बँका पर्यायी गुंतवणूक म्हणून सोन्याचा साठा करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळेच सोन्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 

Financial year 2020-21: गेल्या वर्षाने दिली आर्थिक नियोजनाची महत्त्वाची शिकवण

Reading Time: 2 minutesFinancial year 2020-21 २०२० हे वर्ष कसे बदलले व सगळी समीकरणे कशी…

Easy Trip planners IPO: प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीची सुवर्णसंधी

Reading Time: 2 minutes८ मार्च रोजी ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी इझी ट्रिप प्लॅनर्स (Easy Trip Planners) कंपनीचा आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध होईल. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी ५१० कोटी रूपये जमवणार असून यासाठी कंपनीची प्रति शेअर किंमत १८६-१८७ रूपये निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओची विक्री  १० मार्च रोजी बंद होईल. 

Female Investor: यशस्वी महिला गुंतवणूकदार होण्यासाठीची ३ महत्वाची सूत्र

Reading Time: 3 minutesकाही कारणांनी नोकरी सोडावी लागली किंवा नोकरी करता आली नाही तर दुःखी होऊ नका. एक तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून तुम्ही तुमची स्वतःची ओळख निर्माण करू शकता. कशी? तुम्ही यशस्वी गुंतवणूकदार बनू शकता.

myCAMS APP: म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त ॲप 

Reading Time: 3 minutesम्युच्युअल फंड व्यवसायात रजिस्टार आणि ट्रान्सफर एजंट म्हणून म्हणून ‘कॅम्स ली’ या कंपनीचे  वर्चस्व असून जवळपास 70% व्यवहार त्यांच्यामार्फत होतात. त्यांचे myCAMS नावाचे ॲप प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक म्युच्युअल फंड योजनांची माहिती व त्यासंबंधीचे व्यवहार आपल्याला कुठेही कधीही करता येणे शक्य आहे.

MTAR Technologies IPO: ‘एमटीएआर टेक्नॉलॉजीज आयपीओ’ गुंतवणुकीची नामी संधी

Reading Time: 2 minutesएमटीएआर टेक्नॉलॉजीज (MTAR Technologies IPO) आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या आयपीओ मधून खूप मोठा फायदा होऊ शकतो.

गुंतवणूक: तेजीमंदीच्या ताणातून सुटका करून घेण्यासाठी… 

Reading Time: 4 minutesशेअर बाजार नवनवे उच्चांक प्रस्थापित करत असताना गुंतवणूकदार या नात्याने त्यात गुंतवणूक करून प्रवेश करावा, अशी अनेकांची इच्छाअसते. पण बाजार इतका तापला होता, की तो खाली येणे क्रमप्राप्त होते. अशावेळी त्यात नवे गुंतवणूकदार पोळले जाण्याची शक्यता वाढते. तसे काही होऊ नये म्हणून म्युच्युअल फंडात आणि त्यातही बॅलन्स ॲडव्हानटेजे फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची ही वेळ आहे.