Credit Card vs Debit Card: क्रेडिट कार्ड वि. डेबिट कार्ड, कोणत्या कार्डचा उपयोग कधी कराल?

debit card vs credit card
Reading Time: 4 minutes डिजिटल पेमेंट व ऑनलाइन खरेदीच्या आजच्या काळात, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. कार्डने पैसे देण्याच्या या काळात आज प्रत्येकाच्या खिश्यामध्ये कार्ड असते. परंतू तुम्हाला क्रेडिट आणि डेबिट कार्डमधील फरक माहितीये का ? अनेक वेळा आपण या दोन्ही कार्डांना एकसारखे समजण्याची चूक करत असतो. मात्र या दोन्ही कार्डांमध्ये खूप फरक आहे.  चला तर मग समजून घेऊया की, या दोन्ही कार्डांमध्ये काय फरक आहे
View Post

Credit Card: क्रेडिट कार्ड बंद करताय? मग हे वाचाच.

क्रेडिट कार्ड
Reading Time: 3 minutes नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाकिटात आजकाल एक किंवा त्याहून अधिक क्रेडिट कार्ड असतात. अर्थसाक्षर नसलेल्या लोकांच्या मते, क्रेडिट कार्ड वापरणं हे बेजबाबदरीचं लक्षण असतं. पण, आर्थिक सल्लागारांचं मत ऐकलं तर एक लक्षात येतं की, जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि वेळच्या वेळी त्याचं बिल भरत असाल, तर बँक तुमच्याकडे एक जबाबदार  ग्राहक म्हणून बघते. क्रेडिट कार्ड योग्यपणे वापरण्याने तुमचा क्रेडिट स्कोअर म्हणजेच ‘कर्ज घेण्याची आणि ती फेडण्याची’ ऐपत वाढत असते. हा क्रेडिट कार्ड वापरण्याचा फायदा सुद्धा आहे. क्रेडिट कार्डची वाढती उधारी जर तुमचं टेन्शन वाढवत असेल आणि क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी तुम्ही दुसरं कर्ज घेणार असाल तर आधी हे ५ मुद्दे वाचा आणि मगच आपला निर्णय घ्या: 
View Post

Benefits of credit card: क्रेडिट कार्ड वापरण्याचे हे ६ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Benefits of credit card
Reading Time: 2 minutes क्रेडिट कार्ड, नको रे बाबा. ते कशाला वापरायचं? त्याचे काय फायदे आहेत (Benefits of credit card)? क्रेडिट कार्ड म्हणजे उधारीला निमंत्रण, क्रेडिट कार्ड म्हटल्यावर साधारणपणे अशीच मतं व्यक्त केली जातात. काही अंशी हे खरं असलं तरीही, नियमितपणे बिल भरून संयमितपणे क्रेडिट कार्ड वापरणारे लोक नेहमीच त्याचे फायदे सांगत असतात. आर्थिक सल्लागार सुद्धा सणासुदीच्या दिवसात क्रेडिट कार्ड वापरणं तुमच्या आर्थिक आरोग्यासाठी कसं हितावह ठरू शकतं हे खालील ६ मुद्द्यांमधून नेहमीच सांगत असतात. क्रेडिट कार्ड वापरल्याने काय फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊया. 
View Post

Bank and Credit Card: क्रेडिट कार्ड व्यवसायातून बँकेला नक्की काय फायदा होतो?

Bank and Credit Card
Reading Time: 3 minutes क्रेडिट कार्ड घेण्यासाठी आजकाल प्रत्येकालाच सतत फोन येत असतात. तुम्ही कोणत्याही बँकेत गेल्यावर तिथली एक व्यक्ती लगेच तुम्हाला क्रेडिट कार्ड साठी विचारणा करते. तुम्ही पेट्रोल पंपावर जरी गेलात तरी तिथे काही बँकांनी आपले क्रेडिट कार्ड विक्री प्रतिनिधी तिथे नेमले आहेत. कोणतीही बँक क्रेडिट कार्ड विकण्यासाठी, ती सेवा आपल्याला देण्यासाठी इतकी का आग्रही असते ? तुमच्या एका क्रेडिट कार्डमुळे बँकेचा नेमका काय फायदा होतो ? जाणून घेऊयात. 
View Post

Credit Card and CIBIL: क्रेडिट कार्डचं चुकवलेलं एक बिलही कमी करते तुमचा क्रेडिट स्कोअर!

Credit Card and CIBIL
Reading Time: 3 minutes आपल्या क्रेडिट कार्डच्या व्यवहारांवरून बँक आपला क्रेडिट स्कोअर ठरवत असते (Credit Card and CIBIL). आपल्याला असा प्रश्न पडला असेल की एखाद्या महिन्यात न भरलेल्या किंवा भरूनही अयशस्वी झालेल्या बिल पेमेंटमुळे क्रेडिट स्कोअर खरंच कमी होतो का? तर याचं उत्तर “हो” असं आहे. “आम्ही आर्थिक अडचणीमध्ये आहोत”, असं एखाद्या सावकाराला सांगितलं, तरी तो आपली पत किंवा क्रेडिटकडे नकारात्मक दृष्टीने पाहतो. तसंच क्रेडिट कार्डच्या बाबतीतही आहे. 
View Post