5 Biggest Wealth destroyers : ‘या’ ५ शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सावधान
Reading Time: 3 minutesजर तुम्ही जास्त कर्ज, व्यवस्थापनाच्या समस्या असलेल्या किंवा कमकुवत आर्थिक स्थिती असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला नुकसानीचा धोका जास्त असतो. आजच्या लेखात आपण मागील पाच वर्षात ज्या शेअर्समध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे ते बघूया:
Insurance policy : ‘या’ आहेत सर्वात महत्वाच्या विमा पॉलिसी
Reading Time: 3 minutesमच्याकडे विमा पॉलिसी असेल तर तुम्ही टेन्शन फ्री राहू शकता, कोणत्याही अनपेक्षित येणाऱ्या संकटामध्ये विमा पॉलिसी मुळे तुम्हाला आर्थिक मदत मिळते. आज कोरोनाच्या काळात विमा पॉलिसी असणे किती महत्वाचे आहे हे सर्वांच्याच लक्षात आले आहे.
Car Loan : नवीन कारसाठी लोन घेताय.. वाचा ‘या’ उपयुक्त टिप्स
Reading Time: 3 minutesआजकाल सर्व आघाडीच्या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका अतिशय सहजपणे आणि अतिशय स्पर्धात्मक व्याजदरात कार लोन देत आहेत. अनेक पर्याय उपलब्ध असल्याने, कार पुरवणाऱ्या बँका कर्जदाराला गोंधळात टाकू शकतात. अर्थात लोन घेण्याआधी पुढील काही गोष्टी विचारात घेतल्या तर ही प्रक्रिया सोपी होऊ शकते.
Stock Market Portfolio : शेअर बाजारात उत्तम पोर्टफोलिओ ‘कसा’ बनवाल ?
Reading Time: 3 minutesअनेक तज्ञ गुंतवणूकदारांनी सांगितल्याप्रमाणे गुंतवणूक म्हणजे तुमचा निरूपयोगी पैसा योग्य ठिकाणी बचत करण्याचा मार्ग. तुम्हाला आज तुमच्या मेहनतीचे मोल मिळत आहे. योग्यरित्या बचत केल्यास भविष्यात योग्य लाभ मिळू शकतात. शेअर बाजारात गुंतवणूकीचा शुभारंभ करताना उत्तम पोर्टफोलिओ (Stock Market Portfolio )तयार करण्याबाबत मार्गदर्शन करत आहेत टीम अर्थसाक्षर