Cashback FAQ : कॅशबॅक संदर्भात काही महत्वाची प्रश्नोत्तरे

Reading Time: 3 minutesकॅशबॅक म्हणजे पैसे परत मिळणे. आपण एखादी वस्तु खरेदी केल्यानंतर आपल्याला त्याच्या बदल्यात काही रक्कम मिळते. भारतात अनेक शॉपिंग वेबसाइट अशा प्रकारचे कॅशबॅक ग्राहकांना देतात. या प्रकारात ग्राहकांनी एटीएम / डेबिट /क्रेडिट कार्डचा किंवा  फोन पे (Phone Pay), पेटिएम (PayTM), अमॅझोन अशा पेमेंट वॉलेटचा वापर करून खरेदी केल्यास त्याचे बक्षीस स्वरुपात काही पॉइंट अर्थात गुण देण्यात येतात. एखादी वस्तू या कॅशबॅकमुळे आपल्याला स्वस्तात मिळू शकते, आहे की नाही कॅशबॅकचा फायदा?

Aadhaar – PAN Linking: आधार- पॅन लिंकींगला उरले शेवटचे दोन दिवस, जाणून घ्या कसे करायचे लिंकिंग?

Reading Time: 2 minutes“आधार कार्ड -पॅन कार्ड जोडणी”संदर्भात सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीडीटी) एक परिपत्रक एक परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार जर नागरिकांनी ३१ मार्च  २०२१ पर्यंत आपले पॅन आणि आधार क्रमांक लिंक केले नाही, तर पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येईल. 

Credit Card and CIBIL: क्रेडिट कार्डचं चुकवलेलं एक बिलही कमी करते तुमचा क्रेडिट स्कोअर!

Reading Time: 3 minutesआपल्या क्रेडिट कार्डच्या व्यवहारांवरून बँक आपला क्रेडिट स्कोअर ठरवत असते (Credit Card and CIBIL). आपल्याला असा प्रश्न पडला असेल की एखाद्या महिन्यात न भरलेल्या किंवा भरूनही अयशस्वी झालेल्या बिल पेमेंटमुळे क्रेडिट स्कोअर खरंच कमी होतो का? तर याचं उत्तर “हो” असं आहे. “आम्ही आर्थिक अडचणीमध्ये आहोत”, असं एखाद्या सावकाराला सांगितलं, तरी तो आपली पत किंवा क्रेडिटकडे नकारात्मक दृष्टीने पाहतो. तसंच क्रेडिट कार्डच्या बाबतीतही आहे. 

Franchise Business: फ्रेंचाइजी व्यवसाय सुरु करण्यापूर्वी जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutesफ्रेंचाइजी व्यवसायात मिळणाऱ्या नफ्याचा विचार करायचा झाल्यास पुढील काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अनेक उद्योगसमूह आहेत, जे फ्रेंचाइजी स्वरूपात त्यांचा व्यवसाय वाढवायचा प्रयत्न करत असतात. फ्रेंचाइजी म्हणजे मूळ उद्योग समुहाचा उपसमुह. फ्रेंचाइजीचे काही प्रकार आहेत, म्हणजे घरगुती उद्योगांच्या रूपात सुद्धा फ्रेंचाइजी मिळू शकते. घरगुती फ्रेंचाइजींना जास्त ओव्हरहेडची गरज नसते आणि हे उद्योग इतर व्यवसायांच्या तुलनेत जास्त फायदेशीर असतात. 

Kalyan Jewellers IPO: तुमचे आर्थिक कल्याण होऊ शकते का ? 

Reading Time: 5 minutesअमिताभ बच्चन, कतरिना कैफ ते साऊथ सुपरस्टार नागार्जुन पर्यंत तगडी स्टारकास्ट  घेऊन भव्य जाहिराती करणाऱ्या कल्याण ज्वेलर्स बाबत जाणून घ्यायची तुम्हाला नक्कीच इच्छा असेल. कंपनीचे शेअर्स विकत घेऊन आपणही कल्याण ज्वेलर्सच्या प्रगतीत भागीदार होऊ शकतो. 

The rule of 72: गुंतवणुकीमधून दुप्पट परतावा देणारा ७२ चा नियम

Reading Time: 2 minutesगुंतवणूक केव्हा दुप्पट होणार हे लक्षात येण्यासाठी एक नियम अर्थशास्त्रात सांगण्यात आला आहे त्या नियमाला “72 चा नियम (The rule of 72)” असे म्हणतात.

Health Insurance Renewal: आरोग्य विमा नुतनीकरण करताना लक्षात ठेवा या ९ गोष्टी..

Reading Time: 2 minutesकोरोना महामारीने प्रत्येकालाच आरोग्य विम्याचे महत्व पटवून दिले आहे. केवळ कोरोनाच नव्हे तर, इतर कोणत्याही कारणामुळे आजारपण आल्यास औषध-उपचारांचा खर्च देखील आज लाखोंच्या घरात जाऊ शकतो. अशा वेळेस उपयोगी पडतो तो म्हणजे आरोग्य विमा.

women’s day special: महिलांसाठी आर्थिक नियोजनाची ७ सूत्र

Reading Time: 3 minutesआज ८ मार्च. जगभरात आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणजेच International women’s day साजरा केला जातो. राजकारण असो वा समाजकारण, व्यवसाय असो किंवा नोकरी, आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. याचबरोबर आपला संसार आणि करियर या सर्व आघाड्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. पण या सक्षम आणि सुशिक्षित महिला ‘अर्थसाक्षर’ आहेत का? 

Easy Trip planners IPO: प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीची सुवर्णसंधी

Reading Time: 2 minutes८ मार्च रोजी ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी इझी ट्रिप प्लॅनर्स (Easy Trip Planners) कंपनीचा आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध होईल. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी ५१० कोटी रूपये जमवणार असून यासाठी कंपनीची प्रति शेअर किंमत १८६-१८७ रूपये निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओची विक्री  १० मार्च रोजी बंद होईल.