अपयशाकडून यशाकडे नेणारे १५ मार्ग -भाग २

Reading Time: 3 minutes आपण याआधी पाहिलेले यशाचे मार्ग अंगिकारताना अनेक समस्यांना आपल्याला तोंड देऊन मात करावी लागणार आहे पण याचे दूरगामी परिणाम हे नेहमीच उपयुक्त ठरणारे असणार आहेत. “अपयशाकडून यशाकडे नेणारे मार्ग” या लेखमालेच्या दुसऱ्या भागात असेच आणखी काही मार्ग आपण पाहूया.

अपयशाकडून यशाकडे नेणारे १५ मार्ग – भाग १

Reading Time: 2 minutes अपयशाची कारणे त्यांनी समजून घेतली आणि त्यामधून योग्य ते धडे घेतले आणि त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेतली. आज या लेखाच्या माध्यमातून आपल्याला अशा काही गोष्टी समजणार आहेत ज्यामुळे अपयशाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलून जाईल. 

मोबाईल हरवल्यास काय कराल?

Reading Time: 3 minutes आज मोबाईल सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा केंद्रबिंदू बनला आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार तरुणांमध्ये मोबाईल हरवण्याची भीती सर्वात जास्त असते. आपल्यातील प्रत्येकाने कधी ना कधी या घटनेचा अनुभव घेतलेला असतोच. त्यामुळे आता तुमचा स्मार्टफोन हरवलाच तर त्वरित हे करा:

Guarantor -कर्जासाठी जामीन राहताय? थांबा आधी हे वाचा…

Reading Time: 3 minutes अनेकदा आर्थिक अडचणींच्या वेळी किंवा घर खरेदी, उच्चशिक्षण, शुभकार्य यासारख्या अनेक गोष्टींसाठी कर्ज घयायची वेळ येते. काही वेळा बँकेच्या नियमानुसार कर्जदार त्याला हव्या असणाऱ्या रकमेच्या कर्जासाठी अपात्र ठरत असल्यास अथवा काही वेळा बँकेच्या नियमांनुसार कर्जदाराला कर्ज घेताना जामीनदारांची आवश्यकता भासते.  उदा. कर्जदाराची शैक्षणिक पार्श्वभूमी, सतत बदलल्या जाणाऱ्या नोकऱ्या किंवा सततची बदलीची नोकरी, कमी मासिक उत्पन्न, तारण ठेवण्यात आलेल्या मालमत्तेचे मूल्य कमी असणे यासारख्या अनेक कारणांमुळे कर्ज घेताना जमीनदाराची गरज भासते.

आधार कार्डद्वारे मिळवा पॅन कार्ड मोफत !

Reading Time: 2 minutes त्वरित पॅन कार्ड मिळण्यासाठीच्या अर्जामध्ये तुम्हाला फक्त तुमचा अधिकृत आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर पुढील E-KYC (ओळखचपात्रांची पूर्तता) पूर्ण करण्यासाठी त्या आधार नंबरशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला जातो आणि मग १० मिनिटांमध्ये तुम्हाला PDF फॉरमॅटमध्ये तुमचे पॅन कार्ड मिळते. यासंदर्भातील काही महत्वाची प्रश्नोत्तरे

तिशीनंतरचे आर्थिक नियोजन – गुंतवणूक नियोजन

Reading Time: 3 minutes मागच्या लेखात आपण तिशीनंतरचे आर्थिक जीवन आणि नियोजन यासंबंधीचे काही मुद्दे पाहिले. या लेखात आपण आणखी काही मुद्द्यांचा व तिशीनंतर गुंतवणूक नियोजन कसे करायचे, याबद्दल माहिती घेऊ. 

तिशीनंतरचे आर्थिक नियोजन कसे कराल? – भाग १

Reading Time: 3 minutes तिशीनंतरचे आर्थिक नियोजन हे शीर्षक वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. वयाच्या तिशीमध्ये प्रवेश करताना  नोकरी धंद्याला सुरुवात होऊनही एक ठराविक काळ उलटून गेलेला असतो. काही प्रमाणामध्ये आर्थिक आर्थिक आघाडीवर स्थिरता यायला लागलेली असते. आयुष्यामध्ये एका महत्त्वाच्या टप्प्यावर आपण उभे असतो अशा वेळेला इथून पुढच्या आयुष्याची मजबूत आर्थिक पायाभरणी करण्याची हीच योग्य वेळ असते. 

[Video] इमर्जन्सी फ़ंड म्हणजे काय? – यशस्वी गुंतवणूक भाग 2

Reading Time: < 1 minute यशस्वी गुंतवणूक भाग 2 – इमर्जन्सी फ़ंड म्हणजे काय?  : सीए श्रुती…

[Podcast] करिअरच्या सुरुवातीला गुंतवणूक करणे का आवश्यक आहे? पॉडकास्ट ऐका

Reading Time: < 1 minute करिअरच्या सुरुवातीला गुंतवणूक करणे का आवश्यक आहे? – पॉडकास्ट ऐका    …

डिस्ने+ हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम व्हिडिओ की झी ५ : तुम्ही काय निवडाल?

Reading Time: 3 minutes कोविड-१९ मुळे झालेल्या लोकडाऊनमुळे आजपर्यंत कधीही पाहिले गेले नव्हते इतके ऑनलाईन शोज पाहिले जात आहेत आणि त्यासाठी नानाविध पर्याय उपलब्ध आहेत. यामधून योग्य पर्याय निवडण्यासाठी २ प्राधान्यक्रमांचा विचार करावा लागेल, एक म्हणजे सबस्क्रिप्शन प्लॅन्स आणि तुम्हाला कशा प्रकारचे कंटेन्ट पाहण्यामध्ये जास्त रस आहे.