२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९संकल्प – भाग १

Reading Time: 3 minutesनववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. आजच्या लेखामध्ये “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भात काही महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची  माहिती घेऊया. या मुद्द्यांचा विचार करून आर्थिक नियोजन करणे अगदीच सोपे व सुटसुटीत होईल.

नवीन वर्षात कर्जमुक्त होण्याचे ५ सोपे मार्ग

Reading Time: 2 minutesतुम्ही जर मध्यम/उच्च मध्यमवर्गीय असाल आणि नुकतेच उच्चशिक्षण घेतले असेल किंवा घ्यायचा विचार असेल, लहानमोठ्या शहरात एखादे घर असेल, घरासमोर/खाली पार्किंग मध्ये एखादी गाडी असेल, इतकेच कशाला, अगदी एखादा महागडा लॅपटॉप किंवा इतर काही यांत्रिक उपकरण असेल तर या सगळ्या सुबत्तेच्या गुलाबाला कर्जाचे काटे नक्कीच असणार…प्रत्येक वेळी हातात येणाऱ्या प्रत्येक रुपयात त्या सगळ्या कर्जांची वजाबाकी नक्की होत असणार आणि कधी एकदा या कर्जफेडीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडेन? या विवंचनेतच आलेला प्रत्येक दिवस जात असणार….तर आज आपण जाणून घेणार आहोत याच तुम्हा आम्हा सर्वांच्या विवंचनेला आटोक्यात आणण्याचे आणि कालांतराने त्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचे काही खात्रीशीर मार्ग :

तुमचे नागरिकत्व कसं ठरवलं जातं? भाग २

Reading Time: 2 minutesव्यक्तीप्रमाणेच करदायित्व निश्चित करताना संस्था व कंपन्यांचेही रेसिडेन्शिअल स्टेटस ठरविणे आवश्यक आहे. व्यक्तीचे रेसिडेन्शिअल स्टेटस ठरविण्यासाठीच्या तरतुदी काहीशा किचकट आहेत. परंतु संस्थांचे किंवा कंपन्यांचे रेसिडेन्शिअल स्टेटस ठरविणे तुलनेनं कमी त्रासदायक आहे.

तुमचे नागरिकत्व कसं ठरवलं जातं? भाग १

Reading Time: 3 minutesनागरिकांचे रेसिडेन्शिअल स्टेटस (नागरिकत्व) कसं ठरविण्यात येते? सर्व नागरिकांना आयकर भरावा लागतो का?  सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखामध्ये मिळणार आहेत.

घरभाडे भत्ता (HRA) आणि इन्कम टॅक्स वजावट

Reading Time: 3 minutesघरभाडे भत्त्यासंदर्भात अनेक शंका जुन्या – नव्या अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या मनात असतात. या लेखातून आपण घरभाडे भत्त्याविषयी अधिक माहिती घेऊया.

नववर्षाचे सर्व-सामान्यांना सरकारतर्फे गिफ्ट – 33 वस्तूंवरील जीएसटी कमी

Reading Time: < 1 minuteटीव्ही, संगणक, टायर, सिनेमाची तिकिटे यांवरच्या जीएसटीत कपातीची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली. जीएसटी परिषदेची ३१ वी बैठक आज पार पडली या बैठकीत महसूल या विषयावर मोठी चर्चा झाली.

गूगल पैसे कसं  कमावतं? भाग ३

Reading Time: 2 minutesआज प्रत्येकाचं आयुष्य ऍप्सवर अवलंबून झालंय. ऍप्स आयुष्यातील एक सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली आहे. या ऍप्स आणि जाहिरातीचा संबंध आहेच. “प्ले स्टोअर” मॉलमध्ये हजारो ऍप्स डाऊनलोड करताना प्रथम तिथे एक नोटिफिकेशन दिसतं की ”ऍप कंटेंंस ऍड्स”.

सावधान !! ऑनलाईन फ्रॉड कॉल…

Reading Time: 2 minutesलोकांना वेगळ्या नंबरहुन फोन येतो, खात्याच्या संबंधित महत्वाची माहिती मागितली जाते. कधी घाबरवलं जातं, कधी धमकी दिली जाते. कधी अत्यंत चांगल्या व्यावसायिक (Professional) भाषेत बोलून खात्याची महत्वाची माहिती मिळवली जाते. यांत सर्वसामान्य लोक फसतात. यामुळे लोकांना जागरूक करण्यासाठी हा लेख प्रपंच.

चक्रवाढ व्याजाची जादू – भाग २

Reading Time: 2 minutesआपल्याकडे वेळेला अनन्यसाधारण महत्व आहे. “Time is money” हे ऐकत आपण मोठे झालो आहोत. खरच वेळ इतका महत्वाचा आहे का? केवळ शिक्षण, साधना, अध्ययन, मेहनत याच बाबतीत नाही तर पैशाच्या बाबतीत देखील वेळ महत्वाचा असतो का? तर होय! पैशाच्या बाबतीत आणि त्यातही पैशाची गुंतवणूक करताना वेळेला खूप महत्व आहे. तुम्ही कोणत्या वेळी गुंतवणूक करता या पेक्षा तुम्ही किती वेळ गुंतवणूक करत आहात हे फार महत्वाचे आहे. दीर्घकाळ गुंतवणूक तुमच्या सर्वचिंता निरसनाची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच, जाणून घ्या चक्रवाढ गुंतवणुकीत वेळेचे काय महत्व आहे.      

पीएफ खाते ट्रान्सफार कसे कराल?

Reading Time: 2 minutesनोकरी स्वीच करताय? कागदपत्रांच्या सगळ्या धावपळीत अजून एक खूप महत्वाची गोष्ट करायची राहून जाते. ती म्हणजे तुमचे ‘ईपीएफ खाते’. तुमचे ‘ईपीएफ खाते’ पूर्वीच्या कंपनीकडून नवीन कंपनीत ट्रान्स्फर करायला विसरू नका. पहिल्यांदा नोकरी स्वीच करत असाल तर मात्र काळजीपूर्वक आणि योग्य त्या प्रक्रियेने तुम्हाला तुमचे खाते आणि खात्यातील रक्कम हस्तांतरित करणे गरजेचे आहे. तुमची कित्येक वर्षांची बचत तुमच्यासाठी महत्वाची आहे आणि म्हणून आपले ‘पीईएफ खाते’ हस्तांतरित कसे करायचे हे जाणून घ्या.