Charitable Trust Registration: आयकर कायद्याअंतर्गत ३० जूनपर्यंत पुन्हा नोंदणी आवश्यक! 

Reading Time: 2 minutes आजच्या लेखात आपण चॅरिटेबल ट्रस्टच्या नोंदणी संदर्भातील (Charitable Trust Registration) माहिती घेणार आहोत. आयकर कायद्याअंतर्गत या संस्थांनी ३० जून २०२१ पर्यंत पुन्हा नोंदणी आवश्यक आहे.

मारुतीची कारची होम डिलिव्हरी

Reading Time: 2 minutes कोपऱ्यावरचा दुकानदार डाळ,तांदूळ आपल्या घरी पोहचवितो, हे आपणास माहिती आहे. अलिकडल्या काळात इडली, डोसा, भेळ हे पदार्थ देखील संगणक तंत्रज्ञानाच्या माध्यमाने घरपोच येऊ लागले आहेत.  या सोयीमुळे ग्राहकाला वाहतुकीसाठी द्यावा लागणारा वेळ आणि श्रम यांची बचत होते. परंतु, यापुढे ‘मारुती’ देखील आपल्या घरी येईल याची क्वचितच कोणाला माहिती असेल.

वाहनउद्योग, मंदी आणि दिवाळी

Reading Time: 2 minutes सध्या मंदीचे वारे वाहत आहेत. दिवाळीचे दिवे जणू प्रकाश विसरले आहेत. भारतामध्ये वाहन खरेदी उद्योग मंदीची परिस्थिती अनुभवत आहे. अन्य उद्योग देखील याला अपवाद नाहीत. खरेदी कमी झाल्याने वित्तसंस्था आणि बिगर बँकिंग वित्त कंपन्यांना तोटा सोसावा लागत आहे. 

महापूर आणि आयकर विवरणपत्रासाठीची (ITR) मुदतवाढ

Reading Time: 2 minutes ३१ ऑगस्ट २०१९ ही आयकर विवरणपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. परंतु सध्या ठिकठिकाणे आलेले महापूर आणि त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन याचा विचार करता, किमान पूरग्रस्तांसाठी आयकर विवरणपत्र (ITR) भरून देण्यासाठी मुदतवाढ देणे आवश्यक होतं. सदर मुदत वाढवून देण्यासाठी कायदेशीर मागणीही करण्यात आली होती. परंतु त्याकडे सरकारकडून सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे.