Indian Economy: एवढ्या मोठ्या बदलाकडे दुर्लक्ष कसे करता येईल?  

Reading Time: 3 minutesकोरोनाच्या संकटाने संघटीत क्षेत्राला अधिक बळ दिल्याने त्याचे प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारात दिसू लागले आहे. अर्थव्यवस्थेमध्ये (Indian Economy) होत असलेला हा मोठा बदल असून त्याकडे कानाडोळा करण्यापेक्षा या प्रवाहात भाग घेणे आता क्रमप्राप्त आहे. 

Charitable Trust Registration: आयकर कायद्याअंतर्गत ३० जूनपर्यंत पुन्हा नोंदणी आवश्यक! 

Reading Time: 2 minutesआजच्या लेखात आपण चॅरिटेबल ट्रस्टच्या नोंदणी संदर्भातील (Charitable Trust Registration) माहिती घेणार आहोत. आयकर कायद्याअंतर्गत या संस्थांनी ३० जून २०२१ पर्यंत पुन्हा नोंदणी आवश्यक आहे.

Zerodha: मासिक पगार रु. ८,००० ते अब्जावधींची संपत्ती -झिरोधाची यशोगाथा ! 

Reading Time: 2 minutesनिखिल आणि नितीन कामत या भावंडांना झिरोधा (Zerodha) कंपनीने वार्षिक १०० कोटीचे प्रत्येकी पॅकेज दिले ही बातमी तुम्ही सगळीकडे वाचली असेलच! फोर्ब्जच्या शीर्ष १०० श्रीमंतांच्या यादीत असणारी कामत भावंड, वार्षिक १००० कोटींपेक्षा जास्त नफा मिळवणारी, ११ हजार कोटी रुपयेपेक्षा जास्त बाजारमूल्य असणारी त्यांची झिरोधा कंपनीबद्दल आपण माहिती घेऊयात. 

Cash Flow: व्यवसायातील ‘कॅश फ्लो’ चे महत्व

Reading Time: 4 minutesव्यवसायात काही शब्द नेहमी कानावर पडतात जसे की, कॅश फ्लो (Cash Flow), कॅश फ्लो स्टेटमेंट, बिझनेस लोन, फंड फ्लो, इनकमिंग कॅश, आउटगोइंग कॅश, कॅश मुव्हमेंट, प्रॉफीट, लॉस, नो प्रॉफीट – नो लॉस इ. शब्दांना व्यवसायात स्वतःचे असे महत्व आहे. प्रत्येक व्यावसायिकाला या शब्दांबद्दल माहित असले पाहिजे म्हणून या लेखात आपण कॅश फ्लो विषयी सविस्तर माहिती घेऊया.

Social Stock Exchange (SSE): सामाजिक संस्थांसाठी असणारा भांडवल बाजार

Reading Time: 3 minutesआजच्या भागात आपण सामाजिक संस्थांसाठी असणाऱ्या भांडवल बाजाराबद्दल म्हणजेच Social Stock Exchange (SSE) या संकल्पनेबद्दल माहिती घेणार आहोत. 

Health Insurance: कोरोना व्यतिरिक्त आरोग्य विमा खरेदी करण्याची ६ महत्वाची कारणे

Reading Time: 3 minutesकोरोनाने दिलेला सर्वात मोठा धडा म्हणजे आरोग्य विमा (Health Insurance). पण कोरोना व्यतिरिक्त आरोग्य विमा खरेदी करण्याची अजूनही काही महत्वाची कारणे आहेत. ती कोणती याबद्दल आजच्या लेखात माहिती घेऊया. कोरोनाच्या औषध उपचारांचा खर्च आज लाखोंच्या घरात गेला आहे. केवळ कोरोनाच नाही तर, इतर आजारांच्या उपचारांचा खर्चही लाखाच्या घरात असतो. यामुळे या अचानक उद्भवणाऱ्या आणि टाळता न येणाऱ्या खर्चाला सामोरे जाताना आपल्या बरोबर ‘आरोग्य विमा’ नावाची ढाल असणे अत्यंत आवश्यक आहे.

Advance Technology: या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आर्थिक क्षेत्रात क्रांती घडवली

Reading Time: 2 minutesसध्याचे युग हे डिजिटल युग आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने (Advance Technology) जगभरातील जवळपास सर्वच क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे . कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि क्लाउड कम्प्युटिंग यासारख्या तंत्रज्ञानामुळे उद्योजकांपुढील सुरुवातीचे अ़डथळे कमी झाले आहेत. ते स्टार्टअपना उद्योगाच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतात. उद्योगासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि वातावरण उभारण्याची चिंता त्यांना करावी लागत नाही. कदाचित यामुळेच, फॉर्च्युन बिझनेस इनसाइट्स स्टडीनुसार, एआय मार्केटची वाढ ३३.२ टक्क्यांच्या CAGR वरहोण्याची शक्यता आहे.

ICICI Lombard Survey: भविष्यातील कामाच्या ठिकाणाचे स्वरुप काय असणार?

Reading Time: 4 minutesभविष्यातील कामाच्या ठिकाणाचे स्वरुप काय असणार, या विषयावर आयसीआयसीआय लोम्बार्डच्या सर्वेक्षणात (ICICI Lombard Survey) आढळलेले महत्वाचे मुद्दे कोणते, याबद्दल आजच्या लेखात आपण माहिती घेणार आहोत. 

Gautam Adani: शून्यापासून विश्व निर्माण करणाऱ्या गौतम अदानी यांच्या यशाचा प्रवास

Reading Time: 4 minutesआज गौतम अदानी (Gautam Adani) हे नाव केवळ भारतीय उद्योगजगतात नाही तर जागतिक उद्योगजगतातही मानाने घेतलं जाते. अनेकांना असं वाटतं की केंद्रातील सत्ताधारी पक्ष आणि अदानी यांचे खूपच निकटचे संबंध आहेत. अर्थात याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. आजच्या लेखात आपण त्यांच्या राजकीय संबंधांबद्दल नाही, तर गौतम अदानी यांच्या यशाच्या प्रवासाची रंजक माहिती घेणार आहोत. 

Elon Musk: एलॉन मस्क यांचा यशाचा प्रवास

Reading Time: 3 minutesएलॉन मस्क (Elon Musk)! इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणाऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे मालक आणि ‘फोर्ब्स’ च्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सातत्याने टॉप ३ मध्ये असणाऱ्या या उद्योगपतीच्या यशाचा प्रवास थक्क करणारा आहे.  एलॉन मस्क हे ट्विटर वर अतिशय सक्रिय असून, त्यांनी केलेल्या “Use signal” या ट्विटमुळे Signal हे ॲप प्ले स्टोअर वर पहिल्या क्रमांकावर आले होते. मास्क यांच्या ट्विटपूर्वी हे ॲप फार कमी लोकांना माहिती होते.