रेरा नंतरचा बांधकाम व्यवसाय- भाग २

Reading Time: 3 minutes सामान्य माणसाला असा संदेश देण्यात आला की, “तुमचं घर आरक्षित करण्यासाठी थोडा वेळ वाट पाहा, कारण किमती कमी होणार आहेत, यासाठीच आम्ही ‘रेरा’ आणला आहे”. यामुळे काही काळ घरांचे बुकींग पूर्णपणे थांबलं. एक लक्षात घ्या, रेरा रिअल इस्टेटचे दर ठरवत नाही व यापुढेही कधीच ठरवणार नाही. तर ते ग्राहकांना घर हे उत्पादन खरेदी करताना त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी देण्यात आलेलं एक साधन आहे. कोणताही कायदा एखादा उद्योग बदलू शकत नाही, मात्र आपण त्या कायद्याचा वापर कसा करतो यावर तो उद्योग बदलेल किंवा नाही हे अवलंबून असतं, रेराही त्याला अपवाद नाही.

मोटारींची एकतर्फी खपवाढ ही तर रोगट सूज!

Reading Time: 4 minutes मोटारींचा खप एकदोन टक्क्यांनी कमी झाला तरी हल्ली चिंता व्यक्त केली जाते आहे. खरे म्हणजे दर्जेदार आणि पुरेशा सार्वजनिक वाहतुकीच्या सेवांकडे लक्ष जाण्यासाठी ही इष्टापत्ती मानली पाहिजे. अर्थव्यवस्थेला आलेली सूजही नोटबंदीसारख्या धोरणात्मक बदलांनी अशीच कमी होत असून ती पैशीकरणातून वाढणाऱ्या विकृतीला अटकाव करणारी आहे. अर्थव्यवस्थेची सतत वाढच होत राहिली पाहिजे, ही आपल्या देशाची गरज असली तरी ती सतत चढ्या वेगाने होत राहील, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. वाढ थोडी जरी कमी झाली तरी फार मोठे संकट कोसळले, असे भांडवलशाहीत मानले जाते.

रेरा नंतरचा बांधकाम व्यवसाय- भाग १

Reading Time: 3 minutes महाराष्ट्र हे रेरा प्राधिकरण स्थापन करणारे व नोंदणीसाठी संकेतस्थळ तयार करणारे सर्वात पहिले संकेतस्थळ ठरले. मात्र नेहमीप्रमाणे रिअल इस्टेट उद्योगामध्ये तथ्यात्मक डेटा फारसा उपलब्ध नाही. तरीही मला असं वाटतं की रेराअंतर्गत सर्वाधिक नोंदण्या आपल्याच राज्यात झाल्या असाव्यात, ज्यातून आपण कायद्याचे पालन करायचा उत्सुक आहोत हे दिसून येते.

तुमची कार्डस् गुगल पे सोबत जोडली आहेत का?

Reading Time: 2 minutes गुगल पे ने जाहीर केलेली नवनवीन वैशिष्ट्ये वापरात आणायची असतील तर त्यांची ओळख करून घ्यावी लागेल. क्रेडीट आणि डेबिट कार्ड व्यतिरिक्त अनेक कार्डस् आणि व्हाउचर्स गुगल पे ला जोडण्याची सोय आता आपण वापरू शकता. वेगवेगळे कार्डस् त्यांचे वेगवेगळे पासवर्डस, तसेच नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या विविध उपक्रमांचे तपशील नव्याने लक्षात ठेवण्याची गरज आता उरलेली नाही. तुम्हाला एकच करायचं आहे, आजच तुमचे गुगल पे अकाऊंट तयार करा आणि तुमच्याजवळ असलेले सर्व कार्डस् आणि उपक्रम या गुगल पे अकाऊंटसोबत जोडा. झालं तर मग! तुमचे सर्व कार्डस् तुमच्या पाकिटात आहेत. कुठेही घेऊन फिरा! ना कार्डस् घरी विसरण्याची चिंता, ना हरवण्याची, ना पासवर्ड लक्षात ठेवण्याची काळजी.

गूगल पे अॅप कसे वापराल

Reading Time: 2 minutes गूगल पे या नवीन प्रणालीची ओळख तर आपण करून घेतली, पण इतर…

आजचा अर्थविचार

Reading Time: < 1 minute

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Reading Time: < 1 minute खरं सांगायचं तर वेग आणि दिशा ओळखणे तसे सोपेच  ‘गुरु’ नवशिक्यांना मार्गदर्शन…

गृहलक्ष्मीचे आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष (भाग १)

Reading Time: 3 minutes अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवरविन्ध्यशिरोऽधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते । भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि…

नेट बँकिंग – अर्थात बँक आपल्या दारी

Reading Time: 3 minutes आपल्यापैकी प्रत्येकजण दिवसभरात कित्येक कारणांनी आर्थिक व्यवहार करत असतो. पैशाला विनिमयाचं एकमेव…

ग्राहकांचे पैसे बँकेत सुरक्षित आहेत का? कॉसमॉस बँकेच्या प्रकरणाचा आढावा

Reading Time: 3 minutes बँकेच्या कोडिंग यंत्रणेवर हल्ला करून चुकीचे संदेश पाठवले गेल्याने अलीकडेच कॉसमॉस बँक…