Browsing Category
गुंतवणूक
664 posts
Today’s Top 10 Shares : जाणून घ्या, बाजार सुरू होण्यापूर्वी आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
Reading Time: 2 minutesअखेर दोन दिवसांच्या वाढीनंतर बाजार बुधवारी लाल चिन्हात बंद झाला. निफ्टी (Nifty) 19.00 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी घसरून 16,240.30 वर बंद झाला. तर सेन्सेक्स (Sensex) 109.94 अंकांनी म्हणजेच 0.20 टक्क्यांनी घसरून 54,208.53 वर बंद झाला.
Mama Earth Journey : फक्त चार वर्षातच १०० कोटींचा टर्नओव्हर पार करणारी ‘ममा अर्थ’ कंपनीचा रोमांचकारी प्रवास!
Reading Time: 3 minutesप्रॉडक्ट बाजारात विकण्यापासून ते त्याला एक ब्रँड बनवणं हा एका उद्योजकासाठी फार कठीण आणि खडतर प्रवास असतो. अशाच खडतर प्रवासावर मात करून ‘ममा अर्थ’ने (Mama Earth) स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केली आहे.
Open Network for Digital Commerce : एक महत्वाकांक्षी व्यासपीठ – ओपनमार्केट नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स
Reading Time: 4 minutesसन 2009 साली व्हाटसअॅप आले आणि संपर्कक्षेत्रात मोठी क्रांती झाली. या क्रांतीचे आपण साक्षीदार आहोत. अशाच प्रकारे अर्थ क्षेत्रातील महत्वाची क्रांती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आणि इंडियन बँक असोसिएशन यांनी विकसित केलेल्या यूपीआय प्रणालीमुळे सन 2016 मध्ये झाली आहे.
Bank Rate Increased : तीन वर्षांनी झालेल्या व्याज दरवाढीचे अर्थ
Reading Time: 4 minutesमहागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक बसते. ती झळ कमी करण्यासाठी विकासदरावर परिणाम झाला तरी चालेल, अशी भूमिका रिझर्व बँक आणि सरकारने तूर्तास घेतलेली दिसते. बँक दर वाढवून व्यवस्थेतील पैशांची तरलता कमी करणे, हा महागाई कमी करण्याचा एक मार्ग मानला जातो.