मुबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये झालेल्या पडझडीला जबाबदार कोण?

Reading Time: 3 minutesमुंबई! भारताची आर्थिक राजधानी आणि अनेकांची स्वप्ननगरी. या स्वप्ननगरीमध्ये स्वतःचं घर असणं हीच मुळी अभिमानाची बाब आहे. त्याला कारणही तसंच आहे. ते म्हणजे मुंबईमधल्या घरांचे अवाजवी आणि न परवडणारे दर. मुंबईतील घरांच्या वाढलेल्या अवाजवी किंमतीला तशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. पण गृहउद्योगकर्ते आणि रिअल इस्टेट विकसक मात्र एक गोष्ट जाणीवपूर्वक विसरत आहेत की त्यांना या गोष्टीला स्वीकारायचंच नाहीये, हा एक चर्चेचा विषय आहे.

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १३

Reading Time: < 1 minuteनमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, ‘एसडब्लूपी’बद्दल. “एसडब्लूपी म्हणजेच सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन”. ज्यांनी म्युच्युअल फंडामध्ये एकगठ्ठा रक्कम गुंतवलेली आहे, असे गुंतवणूकदार आपल्या गरजेनुसार आपल्याला महिन्याला किंवा तिमाहीला लागणाऱ्या रकमेची ‘एसडब्लूपी’चा विनंती अर्ज म्युच्युअल फंडाकडे देऊ शकतो. 

आयपीओ अलर्ट: एस.बी.आय.कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस

Reading Time: 3 minutesया व्यवसायात झालेल्या मूल्यवृद्धीचा फायदा घेण्यासाठी आणि भांडवल उभे करण्यासाठी एस.बी.आय. कार्ड्स आपला आय.पी.ओ. शेअर बाजारात घेऊन येत आहे. सेबीला दाखल करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स नुसार ९६०० कोटी रुपये गोळा केले जाणार आहेत. तुमचा पुढचा प्रश्न तयार असेल की या पैशाचे कंपनी काय करणार आहे ? यासाठी आपण  एस.बी. आय. कार्ड्सचा इतिहास बघूया. 

गुंतवणुकीसाठी सल्लागार कशाला?

Reading Time: 4 minutesबऱ्याच लोकांना ‘गुंतवणूक सल्लागार’ म्हणजे नक्की काय या विषयी मोठे गैरसमज असतात. त्यांना वाटतं की हे लोक फक्त पैशांची गुंतवणूक करून देतात किंवा फक्त श्रीमंत लोकांनाच त्यांची गरज असते. प्रत्यक्षात एक गुंतवणूक सल्लागार त्याच्या क्लाएन्टना अनेक प्रकारे मदत करत असतो आणि श्रीमंत लोकांपेक्षा त्यांची जास्त गरज मध्यमवर्गीयांना असते. कारण जेवढी आपली संसाधनं मर्यादित तेवढे त्यांचे नियोजन जास्त महत्त्वाचे.

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १२

Reading Time: 2 minutesजेव्हा आपल्याला एकगठ्ठा रक्कम इक्विटी फंडामध्ये गुंतवायची असते तेव्हा शेअर मार्केटमधल्या शॉर्ट टर्म अस्थिरतेचा प्रभाव आपल्या एकगठ्ठा इक्विटी गुंतवणुकीवर होऊ नये, त्यासाठी वितरक आपल्याला ती रक्कम एकगठ्ठा कर्जरोखे निगडित ‘डेट फंडा’मध्ये गुंतवून ठराविक मुदतीने इक्विटी फंडामध्ये थोडे थोडे ट्रान्सफर करण्याचा सल्ला देतात. त्यालाच “सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन” म्हणतात. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ११

Reading Time: 2 minutesएसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan). नियमित कालावधीनंतर (साधारण दर महिन्याला) ठरावीक रक्कम म्युच्युअल फंडांत गुंतवण्यासाठी राबवण्यात येणारी प्रक्रिया म्हणजे ‘एसआयपी’ आपल्या गुंतवणुकीला शिस्त लावण्यासाठी आणि शेअर बाजारातील जोखीम कमी करण्यासाठी म्युच्युअल फंडांनी उपलब्ध केलेली सुविधा आहे. 

रिअल इस्टेटमधील गुंतवणूक किती लाभदायक? भाग २

Reading Time: 3 minutesआपल्या रिअल इस्टेट मधे गुंतवणूक करण्याच्या भावनिक निर्णयापोटी अधिक परतावा देऊ शकणाऱ्या इक्विटी या पर्यायाकडे आपले पूर्ण दुर्लक्ष होते आहे. एक गुंतवणूकदार म्हणून आपण रिअल इस्टेट मधे अनेक वर्षं वाट बघायला तयार असतो, तसाच संयम आपण शेअर मार्केट मधील किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत दाखवायला हवा

रिअल इस्टेटमधील गुंतवणूक किती लाभदायक? – भाग १

Reading Time: 3 minutesआपण घर जर स्वतः राहण्यासाठी घेत असलो तर त्यातून भविष्यात परतावा काय मिळेल वगैरे गोष्टींचा विचार करायची विशेष गरज नाही. पण जर तुम्ही ‘रिअल इस्टेट नेहेमीच चांगला परतावा मिळवून देते’ अशा विश्वासापोटी केवळ गुंतवणूक म्हणून घर घेत असाल तर दीर्घकाळात सर्व खर्च आणि कर वजा जाता महागाईदरापेक्षा जास्त परतावा त्यातून खरंच मिळू शकेल काय या विषयी विचार केलेला हवा.

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ९

Reading Time: 2 minutesम्युच्युअल फंडाच्या योजनेचे दोन प्रकार असतात खुली योजना /ओपन एंडेड आणि बंद योजना / क्लोज्ड एंडेड. ओपन एंडेड योजनेमध्ये कधीही गुंतवणूक करता येते. ज्या दिवशी आपण गुंतवणूक करतो त्या दिवसाच्या एनएव्ही (NAV) प्रमाणे आपल्याला युनिट्स मिळतात.