गूगल पे अॅप कसे वापराल

Reading Time: 2 minutes गूगल पे या नवीन प्रणालीची ओळख तर आपण करून घेतली, पण इतर…

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Reading Time: < 1 minute खरं सांगायचं तर वेग आणि दिशा ओळखणे तसे सोपेच  ‘गुरु’ नवशिक्यांना मार्गदर्शन…

ग्राहकांचे पैसे बँकेत सुरक्षित आहेत का? कॉसमॉस बँकेच्या प्रकरणाचा आढावा

Reading Time: 3 minutes बँकेच्या कोडिंग यंत्रणेवर हल्ला करून चुकीचे संदेश पाठवले गेल्याने अलीकडेच कॉसमॉस बँक…

बँकांचे एन.पी.ए. का वाढत आहेत?? माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा खुलासा

Reading Time: 5 minutes बँकांचे एनपीए केव्हापासून आणि का वाढत आहेत, याविषयी रघुराम राजन यांनी केलेले…

इच्छापत्रात कोणत्या मालत्तेची वाटणी होऊ शकत नाही?

Reading Time: 2 minutes मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपश्चात आपल्या मालमत्तेची विभागणी करण्यासंबंधीचा दस्तावेज. मृत्यूपत्र तयार करण हे…

पगारवाढ आणि महागाईची झळ

Reading Time: 3 minutes “मनी”ला नाही भाव आणि महागाई घालते “घाव”…. कष्ट करणाऱ्या प्रत्येकाची रास्त अपेक्षा…

आयुष्मान भारत योजना नक्की आहे तरी काय?

Reading Time: 3 minutes सन २०१५ मध्ये  ‘इकॉनॉमी इंटेलिजेंस युनिटने’ प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतात आरोग्य सुविधेच्या अभावामुळे होणाऱ्या मृत्यूचे  प्रमाण इतर विकसनशील  देशांच्या तुलनेत खूपच जास्त होते. अभ्यास करण्यात आलेल्या एकूण ८०, देशांमध्ये भारताने ७४ व्या क्रमांकावर  स्थान मिळविले होते.  सन २०११ मध्ये  लॅसेटने त्याच्या लेखात नमूद केले होते की आरोग्य सेवा खर्च(Medical  Expenses) वाढल्यामुळे दरवर्षी सुमारे ३९ दशलक्ष भारतीयांची आर्थिक स्थिती खालावत जाते.  सन २०१४ च्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारत सरकार आरोग्यावर जीडीपीच्या 2% पेक्षा कमी खर्च करतो आणि ८९.२%  भारतीय  आरोग्यसेवेवर स्वतःचा पैसा खर्च करतात. या पार्श्वभूमीवर एकंदरीतच भारतामधील आरोग्य खर्चाचा विचार करता यासाठी एखाद्या चांगल्या सरकारी योजनेची  गरज होती आणि “आयुष्मान भारत” योजनेच्या रुपात ही गरजही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. 

‘गुगल पे’ची ओळख – क्षणार्धात पैसे पाठवायचे सोयीस्कर अॅप

Reading Time: 2 minutes गुगल पे चा इतिहास : गुगल या कंपनीने साधारण एका वर्षा पूर्वी…

मॅटर्निटी बेनीफीट ॲक्ट भाग २ : लाभ

Reading Time: 3 minutes मॅटर्निटी बेनीफीट अॅक्ट भाग १- गरज आणि पार्श्वभूमी मागच्या भागात आपण मॅटर्निटी…

BHIM अॅपची माहिती- भाग २: पैसे कसे पाठवावे?

Reading Time: 2 minutes नेट बँकिंग किंवा पेटीयम, तेझ (आता गुगल पे)अशा अॅपचा बोलबाला देशभर होत…