Barshi Stock Market Scam : बार्शी स्टॉक मार्केट स्कॅममधून घ्या ‘हा’ धडा

Reading Time: 4 minutes सोलापूर जिल्ह्यातील बार्शी गावातील काही लोक सध्या अशाच एका अर्धवट ज्ञान असलेल्या ‘विशाल फटे’ नावाच्या शेअरमार्केट प्रतिनिधीमुळे त्रस्त झाले आहेत. “तुम्ही मला पैसे द्या, मी शेअरमार्केट मध्ये गुंतवणूक करून ३० टक्के व्याजाने पैसे परत करेल” असं आमिष दाखवून या व्यक्तीने लोकांकडून पैसे लुबाडले

Mobile Security: तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का?

Reading Time: 4 minutes आपल्या मोबाईलवर आपण अनेक महत्वाचा व खाजगी डेटा स्टोअर करून ठेवलेला असतो. यामध्ये काही आपले फोटोज व व्हिडीओजही असतात. कोणी आपली वैयक्तिक खाजगी माहिती हॅक तर करणार नाही ना? त्याचा गैरवापर तर करणार नाही ना? असे अनेक प्रश्न आपल्याला आपल्या मनात भीती निर्माण करत असतात. ही भीती अनाठायी आहे का? तर, नक्कीच नाही. तुमची भीती योग्य आहे. पण म्हणून घाबरून मोबाईलवरून आर्थिक व्यवहार न  करणं किंवा मोबाइलचाच वापर न करणं, हा त्यावरचा उपाय नक्कीच नाही. मग करायचं तरी काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. या लेखात आपण मोबाईलला हॅकिंग पासून कसे वाचवायचे, त्याचे उपाय व करणे या महत्वपूर्ण मुद्द्यांची माहिती घेणार आहोत. 

Cyber Crime: सायबर आर्थिक गुन्ह्यांचे बळी भारतीयच अधिक का? 

Reading Time: 4 minutes भारतात सायबर गुन्ह्यांचे (Cyber Crime) प्रमाण अधिक वाढले आहे, असा निष्कर्ष मायक्रोसॉफ्टच्या एका पाहणीत समोर आला आहे, याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पण याचा अर्थ त्याकडे दुर्लक्ष करण्यातही काही शहाणपणा नाही. डिजिटल आणि ऑनलाईनच्या नव्या युगात आपल्याला वर्तनात काही बदल करून घ्यावे लागणार आहेत. ते आपण केले तरच या गुन्ह्यांचे प्रमाण आटोक्यात राहू शकेल. 

Digital Transactions: डिजिटल व्यवहार करताना या ३ गोष्टींची काळजी घ्या अन्यथा गमावाल सर्व पैसे

Reading Time: 2 minutes कोरोना महामारीमध्ये डिजिटल व्यवहारांच्या (Digital Transactions) प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. Razorpay report नुसार गेल्या वर्षभरात डिजिटल पेमेन्टमध्ये ७६% वाढ झाली आहे. पण ‘सोय तितकी गैरसोय’ या नियमाप्रमाणे  त्यातील धोकेही वाढतच चालले आहेत, पर्यायाने सायबर गुन्हेगारीमध्येही लक्षणीय वाढ होत चालली आहे.

Online Banking: सुरक्षित ऑनलाईन बँकिंगसाठी ५ महत्वाच्या टिप्स

Reading Time: 3 minutes सध्या कोरोनाच्या काळात ऑनलाईन व्यवहार वरदान ठरले असले तरी अपुऱ्या माहितीमुळे किंवा सावधगिती न बाळगल्यामुळे अनेकांचे खाते रिकामे होत आहे. बारा महिने चौवीस तास बँकिंगची सोय, मोबाईल किवा कॉम्पुटरच्या एका क्लीक वर झटपट होणारे व्यवहार हे सहज सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात असे व्यवहार करताना सतर्क राहणे गरजेचे आहे. आजच्या लेखात आपण  इंटरनेट बँकिंगचे धोके कसे टाळावे, यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया 

Bitcoin: बीटकॉईनच्या ऐका हाका, पण सावधान, घाईने घेऊ नका !

Reading Time: 4 minutes इलॉन मस्कने बीटकॉईनमध्ये (Bitcoin) गुंतवणूक केल्यामुळे बीटकॉईनचा पुन्हा बोलबाला सुरु झाला आहे. पण त्यामुळे सरकारे आणि शिखर बँका आर्थिक स्थैर्याची चिंता करू लागल्या आहेत. बीटकॉईन जगभर घालत असलेला धुमाकूळ हा अनियंत्रित तंत्रज्ञानाचा भाग आहे. ज्याचा स्वीकार आणि नकार – असे काहीच सरकारांच्या हातात राहिलेले नाही, असे दिसते आहे. या पार्श्वभूमीवर बीटकॉईनच्या प्रवासाकडे आपण कसे पाहणार आहोत? 

अपघाती मृत्यूला दहापट नुकसानभरपाई? काय आहे या मेसेजमागचे सत्य?

Reading Time: 3 minutes अपघाती मृत्यूला दहापट नुकसानभरपाई? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टींचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षाही…

Cyber Crime: २०२१ मध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होणार?

Reading Time: 2 minutes सायबर गुन्हेगारी (Cyber Crime) २०२० हे वर्ष ‘कोरोना’ नावाचे अभूतपूर्व संकटे घेऊन…

सावधान : सिम स्वॅप फ्रॉड

Reading Time: 3 minutes सावधान!!! तुमचं सिम कार्ड(मोबाईलक्रमांक) आता तुमच्या बँकेच्या खात्याइतकच महत्वाचं झालंय! तुमच्या सिम कार्ड सोबत घडणारी कोणतीही विचित्र घटना दुर्लक्षित करू नका. कारण तुमचं बँक अकाउंट आता धोक्यात आहे! खोटं वाटतंय? मग हे वाचा..

Cyber Crime Alert: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ?

Reading Time: 3 minutes Cyber Crime सायबर क्राईम (Cyber Crime)  हा शब्द काही आता नवीन राहिलेला…