Reading Time: < 1 minute
-
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने म्हणजेच सीबीडीटीने (CBDT)नुकतीच आयटीआर दाखल केलेल्या नागरिकांची आकडेवारी प्रसिद्ध केली.
-
यामध्ये आयटीआर दाखल केलेल्या नागरिकांच्या उत्पन्नाच्या वर्गीकरणानुसार आकडेवारी व टक्केवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामधील आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की केवळ ९५००० भारतीयांचे उत्पन्न १ कोटीपेक्षा अधिक आहे
-
खालील तक्त्यावरून लखपती आणि करोडपती भारतीयांची संख्या लक्षात येईल. अर्थात ही संख्या आयटीआर दाखल केलेल्या नागरिकांच्या संख्येवरून काढण्यात आली आहे.
Share this article on :