करोडपती भारतीयांची संख्या लाखापेक्षाही कमी?

Reading Time: < 1 minute
  • सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने म्हणजेच सीबीडीटीने (CBDT)नुकतीच आयटीआर दाखल केलेल्या नागरिकांची आकडेवारी  प्रसिद्ध केली. 

  • यामध्ये आयटीआर दाखल केलेल्या नागरिकांच्या उत्पन्नाच्या वर्गीकरणानुसार आकडेवारी व टक्केवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामधील आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की केवळ ९५००० भारतीयांचे उत्पन्न कोटीपेक्षा अधिक आहे

  • खालील तक्त्यावरून लखपती आणि करोडपती भारतीयांची संख्या लक्षात येईल. अर्थात ही संख्या आयटीआर दाखल केलेल्या नागरिकांच्या संख्येवरून काढण्यात आली आहे. 

Click to rate this post!
[Total: 4 Average: 4.3]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *