National Land Monetisation Corporation : एनएलएमसी म्हणजे काय? जाणून घ्या त्यांची कार्ये आणि धोरणे

NLMC
Reading Time: 3 minutes National Land Monetisation Corporation नॅशनल लँड मॉनिटायझेशन कार्पोरेशन (एनएलएमसी) च्या स्थापनेमुळे देशभर…
View Post

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन
Reading Time: 3 minutes विवाह ही व्यक्तीच्या जीवनातील महत्वाची घटना असून त्यामुळे व्यक्तीचे आर्थिक नियोजन हे वैयक्तिक न रहाता ते त्याच्या कुटूंबाचे आर्थिक नियोजन होते. यात साधारणपणे २० ते ३५ या वयोगटातील व्यक्तींचा सामावेश होतो. जरी आर्थिक नियोजन हे या वयोगटास सारखे असेल तरी तरी एक व्यक्ती म्हणून चुकून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले असेल तरी विवाहामुळे भविष्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन अधिक जागरूक राहणे जरुरीचे आहे. या दृष्टीने या घटनेकडे पाहून सहज सुचलेल्या काही गोष्टी:
View Post

Hofstadter Law: दैनंदिन जीवनासोबत आर्थिक नियोजन करतानाही हॉफ्सटॅडर सिद्धांताचा विचार करा

Hofstadter Law 
Reading Time: 3 minutes मर्फीच्या सिद्धांताप्रमाणे, जर एखादी गोष्ट चुकीची घडणार असेल, तर ती घडतेच. थोडक्यात परिस्थितीच तशी होते. पण हॉफ्सटॅडरच्या म्हणण्यानुसार, “आपण योग्य नियोजन केलं, तर आपण निश्चितच योग्य वेळेत आपले ध्येय गाठून यशाचा  आनंद घेऊ शकतो. “
View Post

Covid-19: सध्याच्या परिस्थितीत या ८ महत्वाच्या आर्थिक गोष्टींचा जरूर विचार करा

Covid-19
Reading Time: 3 minutes कोव्हिड-१९ (Covid-19) या जीवघेण्या विषाणूची दुसरी लाट भीतीदायक ठरत आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा आणि मृतांचा आकडा पाहून निराशा वाढत आहे. याचबरोबर सर्वाना भेडसावणारी अजून एक चिंता म्हणजे भविष्याची! काही जण सुयोग्य आर्थिक नियोजन, उत्तम आर्थिक स्थिती, यामुळे सध्या निवांत असतीलही पण तरीही भविष्याविषयी सतर्क राहणं आवश्यक आहे. सध्याच्या या काळात, काही आर्थिक गोष्टींचा विचार करायला हवा, त्या कोणत्या याबद्दल या लेखातून जाणून घेऊया. 
View Post

women’s day special: महिलांसाठी आर्थिक नियोजनाची ७ सूत्र

women's day special
Reading Time: 3 minutes आज ८ मार्च. जगभरात आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणजेच International women’s day साजरा केला जातो. राजकारण असो वा समाजकारण, व्यवसाय असो किंवा नोकरी, आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. याचबरोबर आपला संसार आणि करियर या सर्व आघाड्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. पण या सक्षम आणि सुशिक्षित महिला ‘अर्थसाक्षर’ आहेत का? 
View Post

तिशीनंतरचे आर्थिक नियोजन – गुंतवणूक नियोजन

Arthasakshar Financial Planning & investment planning in Marathi
Reading Time: 3 minutes मागच्या लेखात आपण तिशीनंतरचे आर्थिक जीवन आणि नियोजन यासंबंधीचे काही मुद्दे पाहिले. या लेखात आपण आणखी काही मुद्द्यांचा व तिशीनंतर गुंतवणूक नियोजन कसे करायचे, याबद्दल माहिती घेऊ. 
View Post

तिशीनंतरचे आर्थिक नियोजन कसे कराल? – भाग १

Arthasakshar Financial Planning Marathi
Reading Time: 3 minutes तिशीनंतरचे आर्थिक नियोजन हे शीर्षक वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. वयाच्या तिशीमध्ये प्रवेश करताना  नोकरी धंद्याला सुरुवात होऊनही एक ठराविक काळ उलटून गेलेला असतो. काही प्रमाणामध्ये आर्थिक आर्थिक आघाडीवर स्थिरता यायला लागलेली असते. आयुष्यामध्ये एका महत्त्वाच्या टप्प्यावर आपण उभे असतो अशा वेळेला इथून पुढच्या आयुष्याची मजबूत आर्थिक पायाभरणी करण्याची हीच योग्य वेळ असते. 
View Post

महिलांचे आर्थिक नियोजन – आर्थिक नियोजनाची सप्तपदी

महिलांचे आर्थिक नियोजन
Reading Time: 4 minutes नियोजन कौशल्य ही महिलांना मिळालेली एक ईश्वरी देणगी आहे. त्याचा वापर करून महिला उत्तम आर्थिक नियोजन व गुंतवणूक नियोजन देखील करू शकतात.  फक्त त्यांनी या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकणे महत्वाचे आहे. यासाठी सुरुवात तुमच्या स्वतःच्या घरापासून करा. लग्नामध्ये पतीसोबत ज्याप्रमाणे सप्तपदी चालतात तशीच ही सप्तपदी चाला आर्थिक नियोजनासाठी ! परंतु ही सप्तपदी चालण्यासाठी विवाह करण्याची गरज आहेच असं नाही.
View Post