Reading Time: < 1 minute

१०  एप्रिल २००३…

मी कन्येच्या शाळेत कसलासा निकाल आणायला म्हणून गेलेलो. नेमके त्याच वेळी ईकडे इन्फोसिसचे तिमाही निकाल जाहिर झाले. जे बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे नव्हते आणि कसलं काय, बाजाराचाच ‘निकाल’ लागला..

  • इन्फोसिस एका दिवसांत जवळ जवळ २७% कोसळला.

  • निफ्टीनेही १,००० च्या खाली डुबकी मारली आणि तो ९६२.२० म्हणजे ३.५% ने गडगडला. नंतरच्या काही सत्रांत तो ९३६.०० पर्यंत घरंगळला.

  • मात्र मे महिन्याच्या मध्यात सुरु झालेली तेजीची लहर… पुढच्या केवळ दोन/अडीच महिन्यांतच निफ्टीला १३०० पार  घेऊन गेली (काढा टक्केवारी). 

  • आज हा प्रसंग आठवला कारण टीसीएस (TCS)…

  • तुम्हाला सांगतो, History does not repeat itself…केवळ या वचनावरच नव्हे, तर ‘…but it rhymes” या त्याच्या उत्तरार्धावरही माझा विश्वास आहे.

महत्वाची सुचना- ही पोस्ट केवळ माहिती म्हणूनच दिली आहे. कोणत्याही खरेदी किंवा विक्रीची शिफारस म्हणून नाही. 

– प्रसाद भागवत 

 9850503503

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesआरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes“मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

Insurance : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय?

Reading Time: 3 minutesआजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू –…

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

Reading Time: 2 minutesआजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी  Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.