करोडपती कसे व्हावे?

Reading Time: 4 minutes माझ्या लहानपणी म्हणजे 50 वर्षांपूर्वी दहा हजार ही खूप मोठी रक्कम होती…

म्युच्युअल फंडातून उत्कृष्ट परताव्यासाठी ‘ही’ काळजी घ्या !

Reading Time: 3 minutes म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली की त्यातील वाढ कम्पाउंडिंगच्या शक्तीने होत जाते. जास्त…

SIP Investment: तुफानी तेजीमध्ये असा आहे भारतीयांच्या एसआयपीचा वाटा !

Reading Time: 4 minutes भारतीय गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मार्गांत झालेले बदल, विशेषतः एसआयपीच्या (SIP Investment) मार्गाने दर महिन्याला येणारा पैसा आणि शेअर बाजारातील सध्याच्या तुफानी तेजीचा जवळचा संबंध आहे. जगभर गुंतवणुकीसाठी अवलंबल्या जात असलेला हा मार्ग भारतीय गुंतवणूकदार स्वीकारताना दिसत आहेत, हे निश्चितच स्वागतार्ह होय. 

Smart SIP: गुंतवणुकीचा एक कल्पक पर्याय – स्मार्ट एसआयपी!

Reading Time: 3 minutes स्मार्ट एसआयपी हा असाच एक कल्पक पर्याय आहे. अलीकडेच काही मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांनी हा गुंतवणूक पर्याय आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिला असून यामागे आपल्या गुंतवणुकीवर सुयोग्य परतावा आणि अधिक लाभ मिळावा याहेतूने बाजाराच्या दिशेनुसार योजनेत काही बदल जाणीवपूर्वक केले जातात.

SIP Investment:“एसआयपी” गुंतवणूक करताना या ४ चुका टाळा

Reading Time: 2 minutes गुंतवणुकीच्या आधुनिक पर्यायांमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते कारण यामध्ये स्टॉक मार्केटसारखे सतत चढउतार, रिअल इस्टेट सारखी मोठी गुंतवणूक नसते. म्युच्युअल फंडात वार्षिक आणि मासिक पद्धतीने गुतंवणूक करता येते. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी (SIP) हा सध्या अनेक गुंतवणूकदारांचा आवडता पर्याय आहे. मात्र यातून आपली आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी काही चुका टाळल्या पाहिजे.

Lump sum Investment vs SIP: एकरकमी गुंतवणूक की एसआयपी, उत्तम पर्याय कोणता?

Reading Time: 2 minutes म्युच्युअल फंड गुंतवणूक करताना अनेकदा गुंतवणूकदारांच्या मनात एकरकमी गुंतवणूक की एसआयपी याबद्दल साशंकता असते. भारतीय युवा वर्ग सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIP) पसंती देत आहे, तर नोकरीत बऱ्यापैकी  स्थिरस्थावर झालेले म्युच्युअल फंडामध्ये एकरकमी गुंतवणूक करत आहेत.

Investment: महिन्याला केवळ ५००० रुपयांची गुंतवणूक करून करोडपती व्हा

Reading Time: 4 minutes आज कालच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला कमी वेळेत श्रीमंत होण्याची इच्छा असते. प्रत्येक वेळी पैसा पैशाला ओढतो असं नाही, तर मंडळी महिन्याला केवळ 5000 रुपयांची गुंतवणूक (Investment) करून तुम्हीदेखील करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. चला, तर मग जाणून घेऊया हे प्रकरण नक्की काय आहे?

SIP- म्युच्युअल फंड युनिट एसआयपी करताना…

Reading Time: 3 minutes गुंतवणूक करण्यास योग्य वेळ कोणती? हे सातत्याने बदलत असल्याने एकरकमी गुंतवणूक न करता एसआयपी (SIP) च्या माध्यमातून टप्याटप्याने करावी असे सांगण्यात येते. ही गुंतवणूक अधिक चांगल्या पद्धतीने कशी होऊ शकेल, यात कोणत्या चुका होऊ शकतात आणि त्या कशा टाळता येतील यासंबंधीचे हे चिंतन.

गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील प्रगल्भ विश्वास

Reading Time: 3 minutes मार्च महिन्यातल्या कोरोनाच्या आघाताने शेअर बाजार अगदी ३५% कोसळला तरी ही मार्च २०२० मधील समभाग योजनांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढत राहिला. विशेष म्हणजे मार्च महिन्यातील शेवटचे ९ दिवस टाळेबंदी मध्ये गेल्यानंतर ही हा गुंतवणुकीचा ओघ, त्यांचा म्युच्युअल फंड वरील प्रगल्भ विश्वास दर्शवितो. गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यातील शेवटच्या ९ दिवसात ऑनलाईन गुंतवणूक पद्धती अवलंबून पडत्या बाजारात जास्त युनिट्स मिळवण्यासाठी समभाग योजनांमध्ये गुंतवणूक केली. 

वेबिनार – “पडत्या शेअर बाजारात SIP बंद करावी का?”

Reading Time: < 1 minute मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११ वा.  Join Zoom Meeting https://us02web.zoom.us/j/89865210901?pwd=TZ-IGeNfmzc Meeting ID: 898 6521 0901 Password: 444444