Personal Budget: मासिक बजेट तयार करण्याच्या ११ स्टेप्स
Reading Time: 4 minutes आपले पहिले वैयक्तिक बजेट तयार करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण सुरुवात केल्यावर भीती जाते आणि फायदे समजतात. फार कमी भारतीय लोक मासिक बजेट तयार करतात, दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी, कर्जातून बाहेर पडण्यासाठी, अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी बजेट तयार करणे अत्यावश्यक ठरते.