Browsing Tag
आयकर विवरणपत्र
11 posts
अर्थसंकल्प: आयटीआर न भरण्याची तरतूद, कशी आणि कुणासाठी?
Reading Time: 3 minutesअर्थसंकल्पाद्वारे मिळालेल्या सवलतीत 75 हून अधिक वय असलेल्या अती जेष्ठ नागरिक करदात्यांना विवरणपत्र भरावे लागणार नाही ही एक सवलत आहे. अनेक जणांनी याचा अर्थ आपल्याला कर भरावा लागणार नाही असा करून घेतला असून तो पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांना कर द्यावाच लागणार असून फक्त विवरणपत्र भरावे लागणार नाही.
“करोना” – यातील काही आपण विसरलोय का?
Reading Time: 3 minutesहा लेख प्रकाशित होईल तेव्हा हे आर्थिक वर्ष (Financial Year) संपायला ४/६ दिवस उरले असतील. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्षाची मुदत वाढवली आहे म्हणजेच हे वर्ष जून २०२० ला संपून, पुढील वर्ष हे ९ महिन्यांचे असेल व ते ३१ मार्च २०२१ रोजी संपेल. त्यापुढील आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असेल. हे लक्षात ठेऊन काही गोष्टी सर्वांनी अग्रक्रमाने करणे आवश्यक आहे याला मी ‘करो ना’ म्हणतोय, नाहीतर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे, त्या कोणत्या ते पाहुयात.
महापूर आणि आयकर विवरणपत्रासाठीची (ITR) मुदतवाढ
Reading Time: 2 minutes३१ ऑगस्ट २०१९ ही आयकर विवरणपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. परंतु सध्या ठिकठिकाणे आलेले महापूर आणि त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन याचा विचार करता, किमान पूरग्रस्तांसाठी आयकर विवरणपत्र (ITR) भरून देण्यासाठी मुदतवाढ देणे आवश्यक होतं. सदर मुदत वाढवून देण्यासाठी कायदेशीर मागणीही करण्यात आली होती. परंतु त्याकडे सरकारकडून सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे.
पॅन कार्डच्या नियमांमधील ४ महत्वपूर्ण बदल
Reading Time: 2 minutesप्रत्येक भारतीय नागरिक, संस्था, कंपनी यांच्यासाठी पॅन कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहेच पण आयकर विभागासाठीही करदात्यांचे पॅन कार्ड खूप महत्वाचे कागदपत्र आहे. आजकाल जवळपास सर्वच व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे आयकर विभागाला या व्यवहारांवर लक्ष ठेवणे व त्याद्वारे करदायित्व तपासणे सहज शक्य होऊ शकते. २०१९ च्या अर्थसंकल्पात पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. या बदलांना संसदेत मंजुरी मिळणे बाकी आहे परंतु ते विचाराधीन असल्याने लवकरच हे बदल लागू करण्यात येतील.