Buy New Car : कार खरेदी करताना वाचा ‘या’ टिप्स

Reading Time: 3 minutes “कार घेणे” हा आर्थिकदृष्ट्या स्मार्ट निर्णय तुम्ही घेत आहात का? तर मग पुढील ६ प्रश्नांची उत्तरे अगदी प्रामाणिकपणे देऊन तुमची कार खरेदी स्मार्ट आहे का याची खात्री करा. 

Dream Car: “ड्रीम कार” खरेदीसाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी उपयुक्त ठरेल ?

Reading Time: 2 minutes तुम्हाला तुमची ड्रीम कार (Dream Car) घ्यायची असेल तर त्यासाठी लवकरात लवकर म्युच्युअल फंड गुंतवणुकीला सुरुवात करणे फायदेशीरच ठरणार आहे ..!!!

मारुतीची कारची होम डिलिव्हरी

Reading Time: 2 minutes कोपऱ्यावरचा दुकानदार डाळ,तांदूळ आपल्या घरी पोहचवितो, हे आपणास माहिती आहे. अलिकडल्या काळात इडली, डोसा, भेळ हे पदार्थ देखील संगणक तंत्रज्ञानाच्या माध्यमाने घरपोच येऊ लागले आहेत.  या सोयीमुळे ग्राहकाला वाहतुकीसाठी द्यावा लागणारा वेळ आणि श्रम यांची बचत होते. परंतु, यापुढे ‘मारुती’ देखील आपल्या घरी येईल याची क्वचितच कोणाला माहिती असेल.

कार खरेदीचा निर्णय? थांबा …. आधी हे वाचा – भाग २

Reading Time: 3 minutes भारतातील रस्ते हे योग्य प्रतीचे नाहीत. वाहतूक ही कधीही विस्कळित होत असते. अशावेळी पाऊस, पूर आला असता गाड्या पाण्यातून जात नाहीत. मग कित्येकदा आपली गाडी पाण्यात, रस्त्यात ठेऊन पायी जावं लागतं. मग गाडीची काळजी मनाला लागते. शेवटी ज्यांच्याकडे गाडी नाही तो रस्त्यावरून पायी चालत जातो आणि ज्याच्याकडे स्वतःची गाडी आहे तो ही रस्त्यावरून पायी चालत जातो. 

कार घेताय? थांबा… आधी हे वाचा

Reading Time: 3 minutes भारतामध्ये स्वतःची कार असणे हा प्रेस्टीज इशू असतो. घरात चार चाकीचा ऐरावत उभा असणे म्हणजे मोठेपणा मानला जातो.  भारतीय लोक स्वतःच्या गाडीबद्दल, चारचाकी बद्दल, कारबद्दल, खूप भावनिक असतात. शेजाऱ्याने कार घेतली किंवा नातेवाईकांमध्ये कुणी कार घेतली की आपणसुद्धा कार घ्यायलाच हवी असं वाटतं. पण कार म्हणजे नक्की काय भानगड आहे? खरंच ती घ्यायला हवी का? आपण ती खरंच घेण्याच्या परिस्थितीत आहोत का? कार घेण्याचे फायदे व तोटे याचा विचार खोलात जाऊन प्रत्येक जण करत नाही.