Bank and Credit Card: क्रेडिट कार्ड व्यवसायातून बँकेला नक्की काय फायदा होतो?

Reading Time: 3 minutesक्रेडिट कार्ड घेण्यासाठी आजकाल प्रत्येकालाच सतत फोन येत असतात. तुम्ही कोणत्याही बँकेत गेल्यावर तिथली एक व्यक्ती लगेच तुम्हाला क्रेडिट कार्ड साठी विचारणा करते. तुम्ही पेट्रोल पंपावर जरी गेलात तरी तिथे काही बँकांनी आपले क्रेडिट कार्ड विक्री प्रतिनिधी तिथे नेमले आहेत. कोणतीही बँक क्रेडिट कार्ड विकण्यासाठी, ती सेवा आपल्याला देण्यासाठी इतकी का आग्रही असते ? तुमच्या एका क्रेडिट कार्डमुळे बँकेचा नेमका काय फायदा होतो ? जाणून घेऊयात. 

Credit Card Mistakes: क्रेडिट कार्ड वापरताना या ६ चुका कटाक्षाने टाळा

Reading Time: 3 minutesसध्या क्रेडिट कार्डचा वापर वाढत चालला आहे.  क्रेडिट कार्डचा वापर करताना काही चुका होऊ शकतात (Credit card Mistakes) आणि यामुळे तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते. ऑगस्ट २०१८ पर्यंत भारतात क्रेडिट कार्डधारकांची संख्या सुमारे ४ कोटी एवढी होती. मागील २ वर्षात भारतात क्रेडिट कार्ड वापरात कमालीची वाढ झाली आहे. क्रेडिट कार्डच्या साहाय्याने व्यवहार करताना अगदी डोळसपणे काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. ज्यामुळे व्यवहारात पारदर्शकता व सुरक्षितता राखण्यात येईल. तसेच होणारी फसवणूक किंवा आर्थिक नुकसानही टाळता येईल. 

Types of Credit Card: क्रेडिट कार्डचे हे विशेष प्रकार तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 4 minutesक्रेडिट कार्डचा वापर तर अनेकजण करत असतील पण आपल्यासाठी योग्य क्रेडिट कार्ड कोणतं हे ठरविण्यासाठी क्रेडिट कार्डचे प्रकार (Types of Credit Card) माहिती असणं आवश्यक आहे. 

Credit Card and CIBIL: क्रेडिट कार्डचं चुकवलेलं एक बिलही कमी करते तुमचा क्रेडिट स्कोअर!

Reading Time: 3 minutesआपल्या क्रेडिट कार्डच्या व्यवहारांवरून बँक आपला क्रेडिट स्कोअर ठरवत असते (Credit Card and CIBIL). आपल्याला असा प्रश्न पडला असेल की एखाद्या महिन्यात न भरलेल्या किंवा भरूनही अयशस्वी झालेल्या बिल पेमेंटमुळे क्रेडिट स्कोअर खरंच कमी होतो का? तर याचं उत्तर “हो” असं आहे. “आम्ही आर्थिक अडचणीमध्ये आहोत”, असं एखाद्या सावकाराला सांगितलं, तरी तो आपली पत किंवा क्रेडिटकडे नकारात्मक दृष्टीने पाहतो. तसंच क्रेडिट कार्डच्या बाबतीतही आहे. 

Credit Card: क्रेडीट कार्ड देणारे कसे पैसे मिळवतात आणि आपण काय काळजी घ्याल?

Reading Time: 3 minutesक्रेडीट कार्डच्या आकर्षक ऑफर्स सगळीकडे तुमचे लक्ष वेधत असतात. बँकेत गेले असताना, एटीएममधून पैसे काढताना, तुमचे बँक खाते नेटबँकिंगद्वारे वापरताना, अशा अनेक ठिकाणी क्रेडिट कार्डच्या आकर्षक ऑफर्स तुमच्या नजरेस पडत असतात. एवढेच काय तर बँकेचे महिन्याचे स्टेटमेंटसुद्धा क्रेडीट कार्डच्या ऑफर्सने भरलेले असते आणि तुमचं मन तिकडे नकळतपणे ओढलं जात असतं. 

क्रेडिट कार्ड योग्य पद्धतीने कसे वापराल?

Reading Time: 3 minutesक्रेडिट कार्ड कसे वापरावे? क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर तुम्ही त्याचा कसा आणि किती…

भारतात क्रेडिट कार्ड वापरण्याची ६ कारणे

Reading Time: 3 minutesक्रेडिट कार्ड वापरण्याची कारणे  आजच्या लेखात आपण भारतात क्रेडिट कार्ड वापरण्याची कारणे…

क्रेडिट कार्ड घेताना माहित करून घ्या या ६ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutesक्रेडिट कार्ड – ६ महत्वाच्या गोष्टी तुम्ही क्रेडिट कार्ड घेतले आहे का?…

कसे ठरवतात क्रेडिट आणि डेबिट कार्ड क्रमांक?

Reading Time: 2 minutesक्रेडिट आणि डेबिट कार्ड क्रमांकाचे अंकगणित आंतरराष्ट्रीय रोखे ओळख क्रमांक कसा ठरवतात…

क्रेडिट कार्ड कर्जाची परतफेड करण्याचे ७ मार्ग 

Reading Time: 2 minutesक्रेडिट कार्ड कर्जाची परतफेड  क्रेडिट कार्ड कर्ज लवकरात लवकर फेडून त्यामधून सुटका…