आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या ९ पायऱ्यांचा करा उपयोग

Reading Time: 3 minutes नोकरी करून लवकर निवृत्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नसते. जीवन जगत असताना…

Money Management Tips: नोकरी गेल्यानंतरही पैशाचे नियोजन कसे कराल?

Reading Time: 3 minutes अचानक कोव्हिड-१९ व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर झालं आणि अनेकांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं. नोकरी जाणं म्हणजेच आर्थिक अस्थिरता निर्माण होणे अशा आर्थिक अस्थिरतेच्या संकटातून कशा प्रकारे बाहेर येता येईल याबद्दल काही महत्वाच्या टिप्स या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. 

Financial stress: तुम्ही पैशाबाबत नेहमी काळजी करता का? मग हे वाचा…

Reading Time: 4 minutes आजकाल आपल्या अवतीभवती पैशांबद्दल काळजी करण्याचा मानसिक आजारच जडला आहे. अर्थप्राप्ती, उदरनिर्वाह, भविष्यातली तरतूद यांबद्दल केवळ विचार किंवा चिंता व्यक्त करत बसल्याने काहीही साध्य होणार नाही. या काळजीचा फक्त तुमच्यावरच नव्हे तर सभोवतालच्या वातावरणावरही वाईट व नकारात्मक परिणाम होत असतो. तर हा परिणाम कश्या पद्धतीने होतो, ते पाहुया. 

Frugality: काटकसर म्हणजे नक्की काय?

Reading Time: 4 minutes बऱ्याच लोकांना काटकसर एक एकांगी संकल्पना वाटते, ज्यामध्ये तुम्ही फक्त पैसा वाचवता आणि सतत पैसे वाचवण्याची सवय आपल्याला फारशी आवडण्यासारखी नाही. विकिपीडिया सांगते त्या प्रमाणे,काटकसर जीवनशैली आहे. काटकसर खूप वैयक्तिक आणि सापेक्ष गोष्ट आहे. माझ्यासाठी जी काटकसर आहे ती माझ्या आईवडिलांच्या दृष्टीने कदाचित उधळपट्टी असेल. सुरवात करूया काटकसरीचे स्वरूप समजून घेण्यापासून, ज्यामुळे तुम्ही अधिक सक्षमतेचा विचार करू शकाल.

पैशाचे व्यवस्थापन: खर्च आणि गुंतवणुकीचा ताळमेळ

Reading Time: 3 minutes गुगल की फ्रुगल ?… पैशाचे व्यवस्थापन समजा तुम्हाला १०,००० रुपये बोनस किंवा…

पैशाचं पुनरावलोकन करताना लक्षात ठेवायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

Reading Time: 4 minutes वाढती महागाई आणि पगार यांच योग्य संतुलन असणं बदलत्या काळाची गरज आहे.म्हणूनच पैशाचंही रोज पुनरावलोकन करणं महत्त्वाचे आहे. दिवसभराच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी ‘गुगल ॲनेलिटिक्स’चा वापर करू शकता. रोजचा खर्च आणि त्याचं नियोजन व्यवस्थापन मॅट्रिक्स द्वारे करता येते. पैशाचं पुनरावलोकन करण्याची एक पद्धत आहे. ज्यात प्रत्येक दैनंदिन खर्चाचा किंवा बचतीचा मागोवा घेता येतो. 

मुलांना अर्थसाक्षर कसे बनवाल?

Reading Time: 3 minutes आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये हा दोष नक्कीच आहे की वैयक्तिक आर्थिक नियोजन किंवा गुंतवणूक विश्वाची साधी तोंडओळख देखील त्यात करून दिली जात नाही. त्यामुळे अगदी कॉमर्स, फायनान्स, इकॉनॉमिक्स अशा ‘आर्थिक’ विषयांमधून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेली मुलं देखील याविषयी अनभिज्ञ आणि काही प्रमाणात अनुत्सुक देखील दिसतात. इतर विषयाचे शिक्षण घेतलेल्यांची तर बातच सोडा. अर्थातच अशा परिस्थितीमुळे महागड्या घोडचुका होण्याची शक्यता वाढते. पालक म्हणून आपल्यातल्या प्रत्येकालाच असे वाटत असतं की आपल्या मुलांना जगात आपल्या पायांवर उभं राहण्यासाठी सक्षम बनवलं पाहिजे. त्यासाठी त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आपण उचलतो. त्याचबरोबर गुंतवणूक विषयाची देखील प्राथमिक प्रशिक्षण त्यांना मिळते आहे ना, हे बघणं गरजेचं आहे.