एखाद्या व्यक्तीला ऑनलाईन पैसे पाठवण्यापूर्वी १०गोष्टींची काळजी घ्या

Reading Time: 2 minutesभारतामध्ये युपीआय आणि ऑनलाईन व्यवहार वाढल्यामुळे ऑनलाईन स्कॅम मध्ये वाढ होत चालली…

नववर्षाचा संकल्प हवा पण विकल्पासह…!!

Reading Time: 3 minutesसाधारण प्रत्येकाने कधी ना कधी नवीन वर्षाचा संकल्प केला आहे. कोणी ३१…

भारतामधील 2022 मध्ये 10 सर्वाधिक लाभांश देणारे शेअर्स

Reading Time: 4 minutesगुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करत असतात. त्यांच्यासाठी शेअर्समधून  मिळणारा लाभांश हा महत्वाचा…

Relationship crisis: पैशावरून तुमची जोडीदाराबरोबर भांडणे होतात का?

Reading Time: 3 minutesदिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, जीवघेणी स्पर्धा, आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने आणि महत्वाकांक्षा या साऱ्यामध्ये माणसाचे आयुष्य गुरफटत चाललं आहे. या धकाधकीच्या आयुष्यात पती पत्नीला एकमेकांना देण्यासाठी फारच कमी वेळ मिळतो. त्या वेळेतही जर त्यांच्यामध्ये वाद होत असतील तर नात्यांमधला दुरावा वाढत जातो. 

Financial stress: तुम्ही पैशाबाबत नेहमी काळजी करता का? मग हे वाचा…

Reading Time: 4 minutesआजकाल आपल्या अवतीभवती पैशांबद्दल काळजी करण्याचा मानसिक आजारच जडला आहे. अर्थप्राप्ती, उदरनिर्वाह, भविष्यातली तरतूद यांबद्दल केवळ विचार किंवा चिंता व्यक्त करत बसल्याने काहीही साध्य होणार नाही. या काळजीचा फक्त तुमच्यावरच नव्हे तर सभोवतालच्या वातावरणावरही वाईट व नकारात्मक परिणाम होत असतो. तर हा परिणाम कश्या पद्धतीने होतो, ते पाहुया. 

पैशाचं पुनरावलोकन करताना लक्षात ठेवायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

Reading Time: 4 minutesवाढती महागाई आणि पगार यांच योग्य संतुलन असणं बदलत्या काळाची गरज आहे.म्हणूनच पैशाचंही रोज पुनरावलोकन करणं महत्त्वाचे आहे. दिवसभराच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी ‘गुगल ॲनेलिटिक्स’चा वापर करू शकता. रोजचा खर्च आणि त्याचं नियोजन व्यवस्थापन मॅट्रिक्स द्वारे करता येते. पैशाचं पुनरावलोकन करण्याची एक पद्धत आहे. ज्यात प्रत्येक दैनंदिन खर्चाचा किंवा बचतीचा मागोवा घेता येतो. 

व्यायाम का पैसा? तुम्ही काय निवडाल? 

Reading Time: 2 minutesपैसा आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी एकमेकांवर काही प्रमाणात अवलंबून आहेत. साधारणतः जर पैसा आणि व्यायाम यापैकी कुठलीही एक गोष्ट निवडण्याचा विकल्प दिल्यास कुणीही पैसा निवडेल, कारण भौतिक गरजा पैशाशिवाय पूर्ण करणे अश्यक्य आहे. असे असले तरी  येल (Yale) आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ मधील अहवालांमधून एक वेगळा निष्कर्ष समोर आला आहे. या अहवालनुसार पैशाच्या तुलनेत व्यायामामुळे माणूस जास्त आनंदी राहतो, आहे ना आश्चर्यकारक? शास्त्रज्ञांच्या मते, वर्षाला सुमारे १७,५०,००० रुपये कमावणाऱ्या व्यक्तीपेक्षा नियमित व्यायाम करणारी व्यक्ती जास्त आनंदी असते.