रिअल इस्टेटमधील गुंतवणूक किती लाभदायक? भाग २

Reading Time: 3 minutes आपल्या रिअल इस्टेट मधे गुंतवणूक करण्याच्या भावनिक निर्णयापोटी अधिक परतावा देऊ शकणाऱ्या इक्विटी या पर्यायाकडे आपले पूर्ण दुर्लक्ष होते आहे. एक गुंतवणूकदार म्हणून आपण रिअल इस्टेट मधे अनेक वर्षं वाट बघायला तयार असतो, तसाच संयम आपण शेअर मार्केट मधील किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत दाखवायला हवा

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ९

Reading Time: 2 minutes म्युच्युअल फंडाच्या योजनेचे दोन प्रकार असतात खुली योजना /ओपन एंडेड आणि बंद योजना / क्लोज्ड एंडेड. ओपन एंडेड योजनेमध्ये कधीही गुंतवणूक करता येते. ज्या दिवशी आपण गुंतवणूक करतो त्या दिवसाच्या एनएव्ही (NAV) प्रमाणे आपल्याला युनिट्स मिळतात. 

घर: विकत घ्यावे की भाड्याने राहावे?

Reading Time: 3 minutes कुठल्याही मोठ्या निर्णयाबाबत होते तसे घर विकत घेणे किंवा भाड्याने घेणे या दोन्ही पर्यायांच्या बाजूने आणि विरुद्ध अनेक मुद्दे आहेत (त्यामुळेच तर सर्वसामान्यांचा गोंधळ उडतो). ‘आपले स्वतःचे घर’ ही कल्पनाच सुखद असते, स्वतःच्या घरामुळे कुटुंबाला स्थैर्य मिळते, त्याचबरोबर गृहकर्ज काढून घर विकत घेतल्यास कर वजावट मिळते, भविष्यात घराच्या किमती वाढतात त्यांचा फायदा होतो वगैरे मुद्दे घर विकत घेण्याच्या बाजूने आहेत. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ८

Reading Time: 3 minutes नमस्कार, ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’  या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “गुंतवणूक आधारित म्युच्युअल फंड प्रकारबद्दल”. म्युच्युअल फंडामध्ये प्रामुख्याने तीन प्रकार असतात, डेट (Debt), इक्विटी (Equity) आणि हायब्रीड (Hybrid). 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ७

Reading Time: 2 minutes नमस्कार, ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “नवीन योजना कशी उपलब्ध होते व त्या मागील प्रक्रिया”. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ६

Reading Time: 2 minutes नमस्कार, ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “निधी व्यवस्थापन प्रक्रियेबद्दल (Fund Management Process)”. म्युच्युअल फंडाचा सर्वात महत्वाचा भाग असतो तो “फंड मॅनेजमेंट टीम सीआयओ (Chief Investment Officer)”. हा टीमचा मुख्य असतो. काही मोठ्या म्युच्युअल फंडामध्ये  कर्जरोखे व समभाग (Debt &Equity) यासाठी वेग वेगळे सीआयओ देखील असतात. डेट किंवा कर्जरोखे म्हणजे कर्जरोख्यांशी संबंधित योजनांसाठी, तसेच इक्विटी संबंधित योजनांसाठी वेग वेगळे फंड मॅनेजर्स असतात. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ५

Reading Time: 2 minutes नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’  या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करण्याची आणि पैसे काढण्याची प्रक्रिया.” म्युच्युअल फंडांत प्रत्यक्ष गुंतवणूक अर्ज भरून किंवा ऑनलाईन पद्धतीने गुंतवणूक करता येते. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ४

Reading Time: 2 minutes नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत,“म्युच्युअल फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV)” या विषयाची. गुंतवणूकदारांसाठी एनएव्ही (NAV) ही टर्म खूप महत्वाची आहे. एनएव्ही  म्हणजे निव्वळ मालमत्ता मूल्य.  

आर्थिक नियोजन आणि पानिपतचा (अर्थ)बोध……

Reading Time: 3 minutes पानिपतचा लढा मराठयांच्या शौर्याने व पराक्रमाने इतिहासात अजरामर असला, तरी तो एक शोकांतिका म्हणून मनात कायमच सलत राहतो. तीच अवस्था आर्थिक शिस्तीचा गुंतवणूकदार जेव्हा वित्तीय ध्येय विसरून परताव्याच्या वाटेने जातो, तेव्हा त्याच्या अर्थनिरक्षरतेची किव येते. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात-  भाग ३

Reading Time: 2 minutes सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना १९८८ मध्ये झाली. सेबी सर्व रोखे-समभाग बाजाराची नियंत्रक आहे. ३० जानेवारी  १९९२ रोजी सेबी कायद्याद्वारे वैधानिक अधिकार प्राप्त झाले जेणेकरून ते नियंत्रक म्हणून चांगले काम करू शकतील. १९९३ साली सेबीने म्युच्युअल फंडासाठी पहिली नियमावली आणली. मात्र १९९६ साली सेबीने सर्व विषय समावेशक अशी (Comprehensive) नियमावली आणली.