Browsing Tag
corona
68 posts
Economic Changes: नव्या आर्थिक बदलांतील तीन महत्वाची पाऊले
Reading Time: 3 minutesकोरोनाच्या साथीत जे अनेक बदल होत आहेत, त्यात आर्थिक बदलांचाही (Economic Reform) समावेश आहे. अशा बदलांत आरोग्य विमा काढणे, डीजीटलायशेनचा स्वीकार करणे आणि म्युच्युअल फंडासारखे गुंतवणुकीचे नवे मार्ग चोखाळणे, या तीन पावलांना अतिशय महत्व आहे. ही तीन पाऊले लवकरात लवकर उचलण्याची हीच वेळ आहे.
Startup: मंदीतही स्टार्टअप्सनी शोधली संधी
Reading Time: 2 minutesकोरोना महामारीने वर्तमानातील स्टार्टअप्स (Startup) आणि फिनटेक (FinTech) क्षेत्राला कशा प्रकारे यशाचा मार्ग दाखवला. भर साथीच्या महामारीच्या लाटेतही स्टार्टअप्सनी नव-नवीन प्रयोग करणे थांबवले नाहीत. प्रत्येक कठीण प्रसंगात एक संधी दडलेली असते. भारतातील स्टार्टअप्सनी या संधीचे सोने केले. त्यांनी या महामारीचे रुपांतर संधीत केले.
कोरोना महामारीच्या काळात मंदीमध्ये संधी मिळवणारे हे ७ व्यवसाय
Reading Time: 3 minutesकोविड-१९ महामारीमुळे सामान्य लोकांचे जनजीवन तर विस्कळीत झालेच, त्याबरोबर औद्योगिक क्षेत्रावरही त्याचा परिणाम झाला आहे. एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेला चांगलाच हादरा बसला आहे. तरीही मंदीमध्ये संधी साधत अनेक व्यवसायांनी नफा कमावला आहे. लहान मोठे उद्योग-धंदे डबघाईला आले असले तरी अनेक नव्याने निर्माण झालेले व्यावसायिक मात्र धंद्यात पाय रोवून उभे आहेत.
Lockdown: असा करा लॉकडाऊनचा सदुपयोग
Reading Time: 3 minutesलॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यातही येऊ शकतो. कदाचित मागच्या वर्षी सारखा कडक लॉकडाऊन करावा लागेल. परिस्थिती खूपच भयावह आहे. कित्येकांनी आपले जिवलग गमावले आहेत. अशावेळी सतत घरीच एकाच जागी थांबणे कंटाळवाणे होऊ शकते. पण या लॉकडाऊनचा सदुपयोग करून घेऊन आपण पुढील काही गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्यामध्ये सकारात्मक बदल होईल व वेळ सुद्धा छान जाईल.