Browsing Tag
investment
359 posts
टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स – गुंतवणूक करण्याची ५ कारणे
Reading Time: 2 minutesटॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स आता गुंतवणूकदारांसाठी कर वाचविण्याचा सर्वश्रेष्ठ पर्याय सिद्ध झाले आहेत. नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस), पब्लिक प्रोव्हिडंट फंड (पीपीएफ) यांसारखे टॅक्स-सेव्हिंगचे अनेक पर्याय आहेत. परंतु, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) सर्वाधिक पसंत केल्या जातात. टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड्स (ईएलएसएस) मध्ये गुंतवणूक का केली पाहिजे त्याची ही पाच कारणे-
ELSS: उत्तम परतावा आणि करबचतीचा पर्याय – ईएलएसएस
Reading Time: 2 minutesजर एखादी गुंतवणूक करबचतीसोबत उत्तम परतवा देत असेल तर अशा योजनेत गुंतवणूक करणं नेहमीच फायदेशीर असतं. इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स म्हणजेच ईएलएसएस (ELSS) हा असाच एक पर्याय आहे. हा पर्याय करबचतीच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे.
Pareto principle: तुम्हाला पॅरेटो सिद्धांताबद्दल माहिती आहे का?
Reading Time: 2 minutesआल्फ्रेड पॅरेटो या अर्थतज्ञाला प्रश्न पडला की इटली मध्ये सर्वांचे उत्पन्न समान नाही हे ठीक आहे. पण या उत्पन्न विभागणीचे प्रमाण कसे आहे ते शोधूया. तेव्हा अभ्यासाअंती असे लक्षात आले की संपूर्ण इटलीतील ८०% जमिनी केवळ २०% लोकांच्या मालकीच्या आहेत. पॅरेटो यांनी इ.स. १८९६ ला युनिव्हर्सिटी ल्युसेन येथे हा सिद्धांत मांडला. पुढे विविध ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणात लक्षात आले की साधारणपणे मालमत्ता मालकीचा कल ८०-२० नियमानुसारच आहे.