Browsing Tag
Mutual Fund
112 posts
ESG Funds: शाश्वत गुंतवणूकशैली जोपासणारे ईएसजी फंड
Reading Time: 4 minutesजगापुढे असलेल्या अनेक समस्यांपैकी- अन्न सुरक्षितता, असमान प्रगती, बेरोजगारी, वातावरणातील बदल, आर्थिक विषमता, लिंग असमानता, महायुद्धाची शक्यता यासारख्या प्रमुख समस्यांची सोडवणूक शाश्वत जीवनशैली स्वीकारल्यासच होऊ शकेल याबद्दल बहुतेक तज्ज्ञांमध्ये एकमत आहे. त्यादृष्टीने जागतिक पातळीवरील विविध संघटना आपल्या सदस्यांनी आचरण पद्धतीत कोणते बदल करावे याबाबत मार्गदर्शन करत असतात. यादृष्टीने म्युच्युअल फंड योजनांत ईएसजी योजनांकडे विशेष योजना म्हणून पाहता येईल.
Mutual Fund Terms: म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुक करण्यापूर्वी समजून घ्या या ५ महत्वाच्या संकल्पना
Reading Time: 3 minutesआजच्या लेखात आपण म्युच्युअल फंडाच्या ५ मूलभूत संकल्पनांबद्दल (Mutual Fund Terms) माहिती घेऊया. गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे सामान्य गुंतवणूकदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परंतु, बहुतांश व्यक्तींना म्युच्युअल फंडाच्या मूलभूत संकल्पनांबद्दल माहिती नसते. कोणतीही गुंतवणूक करताना त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे.