Browsing Tag
Mutual Fund
112 posts
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ६
Reading Time: 2 minutesनमस्कार, ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “निधी व्यवस्थापन प्रक्रियेबद्दल (Fund Management Process)”. म्युच्युअल फंडाचा सर्वात महत्वाचा भाग असतो तो “फंड मॅनेजमेंट टीम सीआयओ (Chief Investment Officer)”. हा टीमचा मुख्य असतो. काही मोठ्या म्युच्युअल फंडामध्ये कर्जरोखे व समभाग (Debt &Equity) यासाठी वेग वेगळे सीआयओ देखील असतात. डेट किंवा कर्जरोखे म्हणजे कर्जरोख्यांशी संबंधित योजनांसाठी, तसेच इक्विटी संबंधित योजनांसाठी वेग वेगळे फंड मॅनेजर्स असतात.
आर्थिक नियोजन आणि पानिपतचा (अर्थ)बोध……
Reading Time: 3 minutesपानिपतचा लढा मराठयांच्या शौर्याने व पराक्रमाने इतिहासात अजरामर असला, तरी तो एक शोकांतिका म्हणून मनात कायमच सलत राहतो. तीच अवस्था आर्थिक शिस्तीचा गुंतवणूकदार जेव्हा वित्तीय ध्येय विसरून परताव्याच्या वाटेने जातो, तेव्हा त्याच्या अर्थनिरक्षरतेची किव येते.
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात- भाग ३
Reading Time: 2 minutesसेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना १९८८ मध्ये झाली. सेबी सर्व रोखे-समभाग बाजाराची नियंत्रक आहे. ३० जानेवारी १९९२ रोजी सेबी कायद्याद्वारे वैधानिक अधिकार प्राप्त झाले जेणेकरून ते नियंत्रक म्हणून चांगले काम करू शकतील. १९९३ साली सेबीने म्युच्युअल फंडासाठी पहिली नियमावली आणली. मात्र १९९६ साली सेबीने सर्व विषय समावेशक अशी (Comprehensive) नियमावली आणली.
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २
Reading Time: 2 minutesआपण ऐकतो की बऱ्याच फसवणूक करणाऱ्या (Ponzi schemes) योजना पैसे घेऊन गायब होतात, मात्र त्या दृष्टीने म्युच्युअल फंड पूर्णपणे सुरक्षित असतात. ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंडाची रचना व मांडणीबद्दल”!
शेअर बाजार अर्थव्यवस्थेच्या पुढे का पळतो आहे?
Reading Time: 4 minutesभारतात वस्तूंची कमी झालेली मागणी आणि त्याच वेळी शेअर बाजाराची आगेकूच हे परस्परविरोधी वाटत असले तरी त्याचा आणि नव्या आर्थिक बदलांचा जवळचा संबंध आहे. काही मोठ्या कंपन्या याच काळात अतिशय चांगला महसूल मिळवीत आहेत तर छोट्या कंपन्या अडचणीत आहेत. या परिस्थितीत एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे?