Browsing Tag
nps
9 posts
NPS: एनपीएस – ज्येष्ठांसाठीची पेन्शन योजना आता अधिक आकर्षक
Reading Time: 3 minutesबँक ठेवी आणि सरकारी बचत योजनांचे व्याजदर कमी होत असल्याने पेन्शन योजनांत भाग घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा योजनांपैकी सर्वात चांगली योजना म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात एनपीएस (NPS). तिच्यात काही चांगल्या बदलांचे सुतोवाच तिचे व्यवस्थापन करणाऱ्या न्यासाने केले आहेत. त्याचे लाभ घेण्यासाठी आपण तिचे सभासद असण्याची मात्र गरज आहे.
पेन्शनचं टेन्शन!
Reading Time: 4 minutesगेल्या काही वर्षात भारताच्या सेवाक्षेत्रातील प्रगतीमुळे तिथले आर्थिक लाभ वाढले आणि सरकारी नोकरीचे महत्त्व काहीसे कमी झाले. मात्र रिटायरमेंट प्लानिंग म्हटलं की लोकांना अजूनही खात्रीशीर, वाढत जाणारं आणि गरजांना पुरून उरणारं ‘सरकारी पेन्शन’ हीच गोष्ट डोळ्यासमोर येते. बदलत्या काळामुळे अशा खात्रीशीर पेन्शनच्या स्वरूपात पडलेला बदल बहुतेकांच्या लक्षात येत नाही आणि मग ते एलआयसी (LIC) किंवा तत्सम कंपनीचा कुठलातरी ‘पेन्शन प्लान’ गळ्यात बांधून घेतात.
नववर्षासाठी ५ महत्वाचे गुंतवणूक पर्याय
Reading Time: 2 minutesआज चैत्र पाडवा! हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. या नवीन वर्षात पंचांग पूजनासोबत आपल्या भविष्याच्या तरतुदीचाही संकल्प करा. पारंपरिक सणाच्या मुहूर्तावर गुंतवणुकीच्या आधुनिक, आवश्यक आणि स्मार्ट पर्यायांचाही विचार करा. नवीन आर्थिक वर्षात गुंतवणुकीचे प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतीलच. नववर्षात गुंतवणूक करताना खालील साध्या, सोप्या पण आवश्यक पर्यायांना प्राधान्य द्या.
राष्ट्रीय पेन्शन योजना
Reading Time: 3 minutesराष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) ही PARDA यांनी प्रवर्तित केलेली अत्यल्प व्यवस्थापन फी असलेली पेन्शन योजना आहे. जरआपण त्याचे सदस्य असलात (?) तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता एका चुटकीसरशी आपणास आपल्या खात्यासंबंधीची माहिती मिळू शकते. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी (NSDL) यांनी नुकतेच एक नवीन अँप तयार केले आहे. गुगल प्ले स्टोअर आणि अँप स्टोअरवर ते उपलब्ध आहे. या अँपच्या साहाय्याने खातेदारांस आपल्या खात्यासंबंधी सर्व अद्ययावत माहिती एन.पी.एस चे रेकॉर्ड किपर NSDL CRA च्या संकेतस्थळाचा लॉग इन आय डी व पासवर्ड वापरून मिळू शकते. हे अँप गुंतवणुकांदाराना हाताळायला सोपे (users friendly) असून अँड्रॉईड सिस्टीम असलेल्या सर्व मोबाईलमध्ये चालते.