Tax Saving Options : आपण 2023-24 मध्ये कलम 80 सी व्यतिरिक्त 5 मार्गांनी करा कर बचत

Reading Time: 2 minutesTax Saving Option : पगारदार वर्ग कर बचत करण्यासाठी कलम 80 सीचा…

Common Tax Saving Mistakes : कर बचत करताना टाळा ‘या’ 8 चुका

Reading Time: 4 minutesCommon Tax Saving Mistakes कर बचत ही तुमच्या एकूण गुंतवणूक धोरणाशी सुसंगत…

Smart Ways To Save Taxes: कर वाचविण्याचे ८ सोपे आणि कायदेशीर मार्ग

Reading Time: 2 minutesभारतात आयकर वेळेवर भरण्यापेक्षा तो वाचवता कसा येईल (Ways To Save Taxes), यावर नेहमीच चर्चा सुरू असते. कर चुकवण्यासाठी काही सेलिब्रिटी लोक दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारतात. मध्यमवर्गीय लोक हे सरकारच्या नियमात बसून आयकर भरण्यापासून कशी सूट मिळवू शकतात, याबद्दल उपलब्ध असलेले ८ मार्ग आम्ही या लेखात आपल्या समोर मांडत आहोत: 

टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स – गुंतवणूक करण्याची ५ कारणे

Reading Time: 2 minutesटॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स आता गुंतवणूकदारांसाठी कर वाचविण्याचा सर्वश्रेष्ठ पर्याय सिद्ध झाले आहेत. नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस), पब्लिक प्रोव्हिडंट फंड (पीपीएफ) यांसारखे टॅक्स-सेव्हिंगचे अनेक पर्याय आहेत. परंतु, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) सर्वाधिक पसंत केल्या जातात. टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड्स (ईएलएसएस) मध्ये गुंतवणूक का केली पाहिजे त्याची ही पाच कारणे-

ELSS: उत्तम परतावा आणि करबचतीचा पर्याय – ईएलएसएस

Reading Time: 2 minutesजर एखादी गुंतवणूक करबचतीसोबत उत्तम परतवा देत असेल तर अशा योजनेत गुंतवणूक करणं नेहमीच फायदेशीर असतं. इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स म्हणजेच ईएलएसएस (ELSS) हा असाच एक पर्याय आहे. हा पर्याय करबचतीच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे.

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) – काही महत्वाचे बदल

Reading Time: 4 minutesसार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या योजनेत महत्त्वाचे बदल झाल्याच्या बातम्या समाज माध्यमांत प्रसारित होत आहेत. त्या वाचल्यावर असे लक्षात आले की हे बदल खूप महत्त्वाचे आहेत असे नाहीत. झालेल्या बदलांमुळे आता ही नवी योजना कशी असेल ते जाणून घेऊयात. यासंबंधीचे बदल १२ डिसेंबर २०१९ च्या शासकीय राजपत्रात प्रकाशित झाले आहेत. त्यामुळे त्याच दिवसापासून हे नवे नियम पूर्वी काढलेल्या खात्यांसह सर्व खात्यांना लागू आहेत.

करांवर परिणाम करणाऱ्या अर्थसंकल्पीय तरतुदी

Reading Time: 4 minutesकरदात्यांनी आपल्या सर्व गुतंवणुकी चालू ठेवून किंवा त्यात वाढ करून दोन्ही पद्धतीने किती करदेयता होते ते पाहून नक्की किती कर द्यावा लागेल हे गुणवत्तेनुसार ठरवून नवीन करप्रणाली स्वीकारायची की नाही यासंबंधीचा निर्णय घ्यावा, व्यवसाय नसलेल्या करदात्यांना कोणतीही एक पद्धत स्वीकारण्याचा, त्यात बदल करण्याचा अधिकार असल्याने, या संधीचा फायदा करून घ्यावा, असे यापूर्वीच्या लेखात सुचवले होते. या नवीन करप्रणालीशिवाय करांवर परिणाम करणारे काही अन्य बदल अर्थसंकल्पात सुचवले असून ते कोणते? आणि त्याचे करदेयतेच्या दृष्टीने काय परिणाम होतात? ते पाहुयात.

अर्थसंकल्प २०२०-२०२१ – नवीन करप्रणाली

Reading Time: 3 minutesएकदम महत्वपूर्ण बदल केला तर लोकांच्या रोशात कदाचीत भर पडेल म्हणून बहुसंख्य लोक काय करतात याचा आढावा घेण्याचा हा प्रयोग आहे. तो किती यशस्वी होतो ते येणारा काळ ठरवेल. या तरतुदींमध्ये अर्थसंकल्प मंजूर होईपर्यंत किंवा झाल्यानंतरही महत्वाचे बदल होऊ शकतात. 

सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन – २०१९/२०

Reading Time: 4 minutesचालू आर्थिक वर्ष (२०१९/२०) आता संपत आले. हा हा म्हणता ते कधी संपेल ते कळणारही नाही.  पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन, वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेऊन करबचत करणे शक्य असून, आज आपण त्यांना यावर्षात मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेऊयात, म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी गोंधळ उडणार नाही.

आर्थिक सल्ला न लगे मजला…

Reading Time: 4 minutesबचत अथवा गुंतवणूकीचे पर्याय निवडतांना आपण कुठले निकष लावत असतो? त्यापूर्वी आपली अर्थ-मानसिकता काय आहे, याची पुरेशी कल्पना आपल्याला असते का? गुंतवणूकीचा हवाला कुणावर असतो? स्वतःवर, नशिबावर, देवावर कि सल्लागारावर? गुंतवणूकीतून नेमकं मला काय हवंय? हे ठरवणारे कोण असतं? अशा प्रश्नांची भली मोठी यादी तयार होईल.