क्रेडीट कार्ड देणारे कसे पैसे मिळवतात आणि आपण काय काळजी घ्याल?: भाग २

आपल्या क्रेडीट कार्डचा सजग वापर करावा. कार्डचा वापर झाल्यावर आपल्या  पाकिटात कार्ड ठेवले गेले आहे का याकडे लक्ष द्यायला हवे. बऱ्याचदा खर्च करताना लक्षात येते की आपले क्रेडिट कार्ड मागच्या वेळेस पेट्रोल पंप किंवा दुकानदाराला  दिल्यावर आपण…

क्रेडीट कार्ड देणारे कसे पैसे मिळवतात आणि आपण काय काळजी घ्याल?

क्रेडीट कार्डच्या आकर्षक ऑफर्स सगळीकडे तुमचे लक्ष वेधत असतात. बँकेत गेले असताना, एटीएममधून पैसे काढताना, तुमचे बँक खाते नेटबँकिंगद्वारे वापरताना, अशा अनेक ठिकाणी क्रेडिट कार्डच्या आकर्षक ऑफर्स तुमच्या नजरेस पडत असतात. एवढेच काय तर बँकेचे…

कर्जे स्वस्त होणार : रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पाव टक्क्याची कपात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज आपले द्वैमासिक पतधोरण जाहीर केले आहे. त्यामध्ये, अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. आता रेपो दर ६.२५ टक्के व रिव्हर्स रेपो दर ६ टक्के असणार आहे.

व्हॅट आॅडिट रिपोर्टच्या फॉर्म (७०४)मधील बदल

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, व्हॅट ऑडिट रिपोर्टचा नवीन फॉर्म आला आहे का व व्हॅट ऑडिट कोणकोणत्या करदात्यांना लागू होईल?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, होय. व्हॅट ऑडिट रिपोर्टचा नवीन फॉर्म (७०४) आला आहे. शासनाने या तीन महिन्यांच्या…

जॉबवर्क आणि ई-वे बिलाची समस्या

अर्जुन (काल्पनिक पात्र)- कृष्णा, ई-वे बील आता सर्व राज्यांमध्ये व सर्वत्र लागू झाले आहे. परंतु, अनेक व्यापाऱ्यांना खरेदी-विक्री व्यतिरिक्त व्यवहारांसाठी ई-वे बील कसे लागू करावे किंवा बनवावे याबाबतीत संभ्रम आहे.कृष्ण (काल्पनिक पात्र)- …

इ – वे बील आणि त्यासंबंधी तरतूदी

सीए. उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र ) : कृष्णा, ई - वे बील कशा प्रकारे व कधीपासून लागू  झाले ?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, आंतरराज्यीय वाहतूकीसाठी १ एप्रिल पासून ई - वे  बीलची निर्मीती करणे अनिवार्य झाले आहे. राज्यांतर्गत वाहतूकीसाठी…

ई-वे बिल- १ मे महाराष्ट्र दिनापासून महाराष्ट्रात लागू

अर्जुन (काल्पनिक पात्र): कृष्णा, १ मे पासून महाराष्ट्रात ई-वे बील लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर त्याचा आता काय परिणाम होईल?कृष्ण(काल्पनिक पात्र): अर्जुना, ई-वे बील म्हणजे वस्तुंच्या हालचालीचा पुरावा देणारे, जीएसटी पोर्टलवर…

थकलेले आयकर रिटर्न भरण्याची शेवटची संधी!!

वर्ष २०१५-१६ व २०१६-१७ चे आयकर रिटर्न भरण्याची संधी ३१ मार्च २०१८ पर्यंतअर्जुन(काल्पनीक पात्र)- कृष्णा, आर्थिक वर्ष २०१७-१८चा शेवटचा महिना जवळ आला आहे. या वर्षाच्या मार्च अखेरीस करदात्याने काय काळजी घेतली पाहिजे?कृष्ण(काल्पनीक पात्र)- …

प्रेम हे “कर” मुक्त आहे का ?

श्रीकृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, प्रेम हे सर्व कर्माचे मूळ आहे. जसे पती-पत्नी, आई-वडील व मुले मित्रमंडळी, नवयुवक-युवती यांच्या संबंधाचा पाया प्रेमच आहे. परंतु प्रेमाच्या भावनेसोबत इतर भावना उदा:-लोभ, राग, द्वेष इत्यादी मिसळल्यास सर्व…

ई-वे बीलमुळे कोणावर संक्रांत ?

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, कालच मरक संक्रांत झाली. सर्वाना तिळगुळ मिळाले. सरकारने ही करदात्यांना ई-वे बीलाचे तिळगूळ दिले. परंतु आता ई-वे बीलामुळे कोणाकोणावर संक्रात येणार आहे ?कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, ई-वे बील ह वस्तूंच्या…