इंट्रा डे ट्रेडिंग : योग्य स्टॉक्सची निवड कशी कराल?

Reading Time: 3 minutes इंट्रा डे ट्रेडिंग : योग्य स्टॉक्सची निवड कशी कराल? इंट्रा-डे ट्रेडिंग करणाऱ्यांना…

इक्विटी की सोने: अस्थिर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सुरक्षित मार्ग कोणता?

Reading Time: 3 minutes इक्विटी की सोने सध्या कोरोना महामारीमुळे बाजारातील अस्थिरतेच्या काळात “इक्विटी की सोने”…

शेअर ट्रेडिंग ॲप्स – सुरक्षित ट्रेडिंग करण्याचे ५ मार्ग

Reading Time: 2 minutes ॲपद्वारे सुरक्षित ट्रेडिंग करण्याचे ५ मार्ग शेअर ट्रेडिंग ॲप्स सध्या चांगलीच लोकप्रिय होत…

Stock Market : शेअर बाजारातील वादळी काळात टिकण्यासाठी ५ गोल्डन टिप्स

Reading Time: 2 minutes ट्रेडिंग ही क्रिया आपणा सर्वांनाच आवडते. पैशांचा खणखणाट कुणाला नाही आवडणार? कधीकधी अशीही वेळ येते जेव्हा या क्षेत्रातील जाणकारांची देखील अचूक अंदाज बांधण्यात चूक होते. सध्या आपण अशाच काळातून जात आहोत. नेहमी गुंतवणूक करणाऱ्यांकडे अशा काळात त्यांचा बचाव करणारी संरक्षणात्मक यंत्रणा असते. विरुद्ध बाजूने होणा-या अस्थिरतेपासून आपल्या पोर्टफोलिओचा बचाव करण्यास ते सक्षम ठरतात. या बचावात्मक दृष्टीकोनाची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

शेअर बाजार – निफ्टी आणि सेन्सेक्समधील तेजी कायम

Reading Time: 2 minutes भारतीय शेअर बाजार वृद्धीचा ट्रेंड कायम राखून बुधवारी सकारात्मक स्थितीत बंद झाला. निफ्टीने २.११ टक्के किंवा १८७.४५ अंकांची वृद्धी करत ९ हजाराचा टप्पा पार केला. तो अखेर ९,०६६.५५ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सदेखील २.०६% किंवा ६२२.४४ अंकांनी वाढून ३०,८१८.६१ अंकांवर बंद झाला. निफ्टी फार्माच्या ४ टक्के वृद्धीसह सेक्टरल निर्देशांकातही वृद्धी दिसून आली.

प्रोत्साहन पॅकेजचे भारतीय शेअर बाजारावरील परिणाम

Reading Time: 2 minutes पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी २० लाख कोटी रुपयांच्या प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली. या घोषणेचा बुधवारी भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. परंतु त्यानंतर १५ मी २०२० रोजी  मात्र आर्थिक प्रोत्साहन पॅकेज शेअर बाजारावर परिणाम करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून आले. 

अमेरिका-चीनमधील तणावाचे बाजारावरील परिणाम

Reading Time: 2 minutes अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यासाठी चीनने ही महामारी पद्धतशीरपणे रुजवल्याचे पुरावे असल्याचे अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट यांनी स्पष्ट केले. अमेरिका आणि चीन या जगातील दोन सर्वात मोठ्या आर्थिक शक्तींमध्ये तणावातून युद्ध भडकले असताना सोमवारी स्पॉट गोल्डच्या किंमतीत ०.१४ टक्क्यांनी वाढ झाली. आजच्या लेखात आपण अमेरिका-चीनमधील तणावाचे शेअर बाजारावर झालेल्या परिणामांची माहिती घेऊया.

फार्मा क्षेत्राने दिला गुंतवणूकदारांना दिलासा

Reading Time: 2 minutes लॉकडाऊनमध्ये झालेली वाढ आणि नजीकच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या व्यापार युद्धाचे दिलेले संकेत याचा परिणाम संपूर्ण आशियाई बाजारपेठेवर सोमवारी दिसून आला. फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातून गुंतवणूकदारांना दिलास मिळाला आहे.

शेअर बाजार- आयटी क्षेत्र जोमात तर बँकिंग, वाहन आणि ऊर्जा क्षेत्राला फटका

Reading Time: 2 minutes भारतीय शेअरबाजारात मागील आठवड्याची सुरुवात एका रोमांचक ट्रेंडिंग डे ने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये अस्थैर्य दिसून आले. संपूर्ण सत्रात चढ-उतार पहायला मिळाला. सोमवारी ट्रेंडिंगचा परिणाम असा झाला की, दोन्ही बाजार पुन्हा आपापल्या स्थानी पोहोचले. अखेर सेन्सेक्स ३१,६४८ अंकांवर थांबला तर निफ्टी फ्लॅट होऊन ९,२६१ अंकांवर बंद झाला.