सोशल मीडियाचे व्यसन सोडविण्याचे १० उपाय

Reading Time: 3 minutesकाही वर्षांपूर्वीपासून सोशल मीडियाचे अस्तित्व आहे पण आत्ता या काही वर्षातच याची इतकी सवय होऊ लागली आहे की या सवयीचं आपल्याला व्यसन लागले आहे. या व्यसनामुळे अगदी मानसिक अस्वास्थ्यातदेखील होऊ लागलं आहे, असं का? कारण आधी सोशल मीडिया जास्त करून फक्त कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरच वापरता येत होता किंवा अगदी मोबाईल किंवा टॅब्लेटवर जरी म्हणलं तरी ते सर्वांनाच परवडण्यासारखं नव्हतं पण आजची परिस्थिती बदलली आहे. 

Career Break: करिअरमध्ये ब्रेक घ्यायचा आहे? मग हे नक्की वाचा.

Reading Time: 3 minutesनोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण इतका वाढला आहे की त्यांना खरोखरच आपल्याला करिअर ब्रेक (Career Break) घ्यायची गरज आहे, असं जवळपास प्रत्येकालाच वाटत असेल. नोकरदार माणसाचं आयुष्य घड्याळाच्या काट्यांप्रमाणे फिरत असतं. परंतु, सध्या दैनंदिन आयुष्यातून काही वेळ काढून प्रत्येकाने छंद सुद्धा जोपासावेत, स्वतःसाठी सुद्धा जगावं हे विचार इतके प्रचलित झाले आहेत की, नोकरी करणे हे कित्येक जणांना कंटाळवाणं काम वाटत आहे. तरीही  ‘करिअर ब्रेक’ घेणं हे सामान्य माणूस कसं साध्य करू शकतो का, तर याचं उत्तर हो असंच आहे. आता हे कसं सध्या करायचं याबद्दलची माहिती या लेखात दिली आहे.  

Financial Planning & Diwali: दिवाळीमध्ये आर्थिक गणित बिघडले? मग हे नक्की वाचा

Reading Time: 2 minutesअमावस्येला अशुभ मानलं जात असलं, तरी दिवाळीतील अमावस्येला येणारा लक्ष्मीपूजनाचा दिवस अत्यंत शुभ समजला जातो. अनेक जण या मुहूर्तावर जमा खर्चाची नोंद करण्यासाठी नवीन वही/फाईल/डायरी तयार करून त्याची पूजा करतात आणि नवीन आर्थिक नियोजनाची सुरवात करतात. अर्थात प्रत्येकाचे आर्थिक नियोजन दिवाळीलाच सुरू होते असं नाही. आर्थिक नियोजन करण्याची प्रत्येकाची पद्धत व वेळ ही वेगवेगळी असू शकते. 

Success Goals: ध्येय गाठण्यासाठी लक्षात ठेवा हे ७ कानमंत्र

Reading Time: 2 minutesलहानपणी आपण ससा आणि कासवाची गोष्ट ऐकलीच असेल. ससा आणि कासवाची ती शर्यत आपण रोजच्या आयुष्यात अनुभवत असतो. खूप कार्यक्षम असूनही ध्येयापर्यंत पोहचता येत नाही आणि मग आपण  गोष्टीमधील ससा आहोत अशी भावना यायला लागते. कासवाने असं काय केलं ज्यामुळे तो ध्येयापर्यंत पोहोचला? त्याच्या यशामागचे रहस्य काय आहे? खरा विजेता कोण? ध्येय गाठण्यासाठी मी काय करतो? काय केले पाहिजे? असे प्रश्न तुमच्या मनात असतील तर ध्येय गाठण्यासाठी पुढील कानमंत्र वाचा. 

Education Loan: शैक्षणिक कर्ज घेताय? या गोष्टींचाही विचार करा

Reading Time: 3 minutesEducation Loan: शैक्षणिक कर्ज आजकाल शैक्षणिक कर्ज (Education Loan) अनेक विद्यार्थी घेतात.…

Mobile Security: तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का?

Reading Time: 4 minutesआपल्या मोबाईलवर आपण अनेक महत्वाचा व खाजगी डेटा स्टोअर करून ठेवलेला असतो. यामध्ये काही आपले फोटोज व व्हिडीओजही असतात. कोणी आपली वैयक्तिक खाजगी माहिती हॅक तर करणार नाही ना? त्याचा गैरवापर तर करणार नाही ना? असे अनेक प्रश्न आपल्याला आपल्या मनात भीती निर्माण करत असतात. ही भीती अनाठायी आहे का? तर, नक्कीच नाही. तुमची भीती योग्य आहे. पण म्हणून घाबरून मोबाईलवरून आर्थिक व्यवहार न  करणं किंवा मोबाइलचाच वापर न करणं, हा त्यावरचा उपाय नक्कीच नाही. मग करायचं तरी काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. या लेखात आपण मोबाईलला हॅकिंग पासून कसे वाचवायचे, त्याचे उपाय व करणे या महत्वपूर्ण मुद्द्यांची माहिती घेणार आहोत. 

मागणी न करताच क्रेडिट कार्ड आले तर काय कराल?

Reading Time: 2 minutesअनेकवेळा आपल्याला  क्रेडिट कार्ड घेण्यासाठी कॅाल येत असतो. काही वेळेस आपण तो टाळतो, तर काही वेळेस कार्डवर चांगल्या आफर्स असतील तर कार्डसंबधी माहिती देखील घेता. काही वेळेस मागणी न करताच मिळालेल्या क्रेडिट कार्डमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. विचार करा की, तुम्ही न केलेल्या व्यवहारांचे, लाखो रूपयांचे बिल तुम्हाला भरावे लागले तर? अनेक वेळा क्रेडिट कार्डची मागणी केली गेली नसली तरीही आपल्या नावावर क्रेडिट कार्ड पाठवले जाते.

[Podcast] आगामी काळात ‘पेटीएम’सह हे ८ आयपीओ बाजारात दाखल होणार

Reading Time: < 1 minuteआगामी काळात ‘पेटीएम’सह हे ८ आयपीओ बाजारात दाखल होणार   Upcoming IPOs:…