Salary Slip: सॅलरी स्लिप कशी समजून घ्यावी?

Reading Time: 3 minutes२१ व्या शतकाला स्पर्धेचं युग म्हणताना नोकरीचं क्षेत्र देखील मागे नाही. भरभक्कम पगाराची नोकरी मिळवण्याचं स्वप्न सगळेच पाहतात पण पगाराच्या मोठ्या आकड्याला हुरळून न जाता आपला पगार आणि कंपनीची धोरणं यांच्या कडे डोळे उघडून पाहायला हवं. फसवणूक आणि भ्रमनिरास टाळायचा असेल तर एकदा आपल्या सॅलरी स्लीपची ओळख करून घेणे आवश्यक आहे.

Credit Card Mistakes: क्रेडिट कार्ड वापरताना या ६ चुका कटाक्षाने टाळा

Reading Time: 3 minutesसध्या क्रेडिट कार्डचा वापर वाढत चालला आहे.  क्रेडिट कार्डचा वापर करताना काही चुका होऊ शकतात (Credit card Mistakes) आणि यामुळे तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते. ऑगस्ट २०१८ पर्यंत भारतात क्रेडिट कार्डधारकांची संख्या सुमारे ४ कोटी एवढी होती. मागील २ वर्षात भारतात क्रेडिट कार्ड वापरात कमालीची वाढ झाली आहे. क्रेडिट कार्डच्या साहाय्याने व्यवहार करताना अगदी डोळसपणे काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. ज्यामुळे व्यवहारात पारदर्शकता व सुरक्षितता राखण्यात येईल. तसेच होणारी फसवणूक किंवा आर्थिक नुकसानही टाळता येईल. 

Financial Freedom: आर्थिक व्यवस्थापनाची चेकलिस्ट, तपासा हे १२ मुद्दे

Reading Time: 4 minutesआर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom) म्हणजे पैशांची उधळपट्टी नव्हे, तर आयुष्यात केव्हाही पैशांची आवश्यकता असताना कोणाकडे हात पसरायची वेळ येऊ नये म्हणून केलेली उपाययोजना. थोडक्यात आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा आपल्याकडे असणारी पैशांची उपलब्धता. पण आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे कसे?

Insurance Riders: विमा पॉलिसीमध्ये अतिरिक्त कव्हरेज देणारे “रायडर” तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesआपल्या विद्यमान विमा पॉलिसीमध्ये जोडता येणारी अतिरिक्त कव्हरेज सुविधा म्हणजे विमा रायडर (Insurance Riders). यामुळे विस्तारित कव्हरेज घेता येते. मुदत विमा, आरोग्य विमा, वाहन विमा, जीवन विमा अशा जवळपास सर्वच विमा प्रकारांमध्ये रायडर्रची सुविधा उपलब्ध असते. तसेच जवळपास सर्वच विमा कंपन्या ही सुविधा आपल्या ग्राहकांना देतात. 

Share Market Investment: शेअर बाजारात गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या ४ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 2 minutesशेअर मार्केट म्हणजे ‘इन्स्टंट मनी’ किंवा ‘झटपट पैसा’ असा रूढ समज आपल्याकडे आहे. “शेअर बाजारात पैसे गुंतवले की तुमचं उखळ पांढरं झालंच म्हणून समजा” असे सल्ले तुम्हाला शेअर मार्केट एजंट किंवा तत्सम इतर कोणा व्यक्तींकडून मिळत असतील. हे समज अगदीच खोटे नाहीयेत. तुम्ही शेअर बाजारात केलेल्या थोड्याशा गुंतवणूकीतून पुष्कळ कमवू शकता, तसेच गमवू ही शकता. थोडक्यात, जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करणार असाल तर, तुम्हाला काही प्राथमिक बाबींची माहिती हवीच. 

कोरोना महामारीच्या काळात मंदीमध्ये संधी मिळवणारे हे ७ व्यवसाय 

Reading Time: 3 minutesकोविड-१९ महामारीमुळे सामान्य लोकांचे जनजीवन तर विस्कळीत झालेच, त्याबरोबर औद्योगिक क्षेत्रावरही त्याचा परिणाम झाला आहे. एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेला चांगलाच हादरा बसला आहे. तरीही मंदीमध्ये संधी साधत अनेक व्यवसायांनी नफा कमावला आहे. लहान मोठे उद्योग-धंदे डबघाईला आले असले तरी अनेक नव्याने निर्माण झालेले व्यावसायिक मात्र धंद्यात पाय रोवून उभे आहेत.

Lockdown: असा करा लॉकडाऊनचा सदुपयोग

Reading Time: 3 minutesलॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यातही येऊ शकतो. कदाचित मागच्या वर्षी सारखा कडक लॉकडाऊन करावा लागेल. परिस्थिती खूपच भयावह आहे. कित्येकांनी आपले जिवलग गमावले आहेत. अशावेळी सतत घरीच एकाच जागी थांबणे कंटाळवाणे होऊ शकते. पण या लॉकडाऊनचा सदुपयोग करून घेऊन आपण पुढील काही गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्यामध्ये सकारात्मक बदल होईल व वेळ सुद्धा छान जाईल.  

Amazon Business Model: ॲमेझॉनचे बिजनेस मॉडेल नक्की काय आहे? 

Reading Time: 4 minutesऑनलाईन शॉपिंगच्या दुनियेत आघाडीवर असणाऱ्या आणि जगातल्या श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या जेफ बेझोस यांच्या ॲमेझॉन कंपनीचे बिझनेस मॉडेल (Amazon Business Model) नक्की काय आहे? खरेदीवर भरघोस ऑफर देणारी ॲमेझॉन कंपनी एवढा नफा कसा कमावते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखात मिळतील. 

Coronavirus and Financial Management: कोरोना संकटातही असे करा आर्थिक व्यवस्थापन

Reading Time: 3 minutesसध्या कोरोना संकटात जगण्याची लढाई लढताना प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे आर्थिक व्यवस्थापन कसे करायचे? (Corona and Financial Management). पण या परिस्थितीतही आर्थिक व्यवस्थापनाला पर्याय नाही, ते करावंच लागणार आहे. या संकटात आर्थिक व्यवस्थापन करताना काही महत्वाच्या गोष्टी काटेकोरपणे पाळाव्या लागतील, तरच या संकटात आपली नाव तरून किनारा गाठू शकेल.

Loan Against Property: मालमत्तेवर मिळणार्‍या कर्जाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 3 minutesमालमत्तेवर मिळणाऱ्या कर्जाबद्दल (Loan Against Property) माहितीपेक्षा गैरसमजच जास्त आहेत. एखाद्या व्यवसायासाठी जागा घ्यायची आहे, लग्नासाठी पैसे लागत आहेत, उच्चशिक्षणासाठी लागणारा खर्च इ. कोणत्याही वैध कारणासाठी आपल्या कोणत्याही मालमत्तेवर कर्ज काढता येते.