Financial stress: तुम्ही पैशाबाबत नेहमी काळजी करता का? मग हे वाचा…

Reading Time: 4 minutesआजकाल आपल्या अवतीभवती पैशांबद्दल काळजी करण्याचा मानसिक आजारच जडला आहे. अर्थप्राप्ती, उदरनिर्वाह, भविष्यातली तरतूद यांबद्दल केवळ विचार किंवा चिंता व्यक्त करत बसल्याने काहीही साध्य होणार नाही. या काळजीचा फक्त तुमच्यावरच नव्हे तर सभोवतालच्या वातावरणावरही वाईट व नकारात्मक परिणाम होत असतो. तर हा परिणाम कश्या पद्धतीने होतो, ते पाहुया. 

Financial Planning: आयुष्यात येणाऱ्या या ४ कठीण प्रसंगांसाठी तुम्ही तयार आहात का?

Reading Time: 3 minutesFinancial Planning आर्थिक नियोजन (Financial Planning) हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. अनेकदा…

Investment: महिन्याला केवळ ५००० रुपयांची गुंतवणूक करून करोडपती व्हा

Reading Time: 4 minutesआज कालच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला कमी वेळेत श्रीमंत होण्याची इच्छा असते. प्रत्येक वेळी पैसा पैशाला ओढतो असं नाही, तर मंडळी महिन्याला केवळ 5000 रुपयांची गुंतवणूक (Investment) करून तुम्हीदेखील करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. चला, तर मग जाणून घेऊया हे प्रकरण नक्की काय आहे?

Digital Marketing: व्यावसायिकांसाठी मार्केटिंगचा आधुनिक पर्याय 

Reading Time: 2 minutes‘डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing)’ हा सध्याच्या व्यावसायिक जगतातील एक महत्वाचा शब्द बनला आहे. स्मार्टफोनच्या आगमनानंतर इंटरनेट हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. अगदी घरातल्या वाणसमानापासून ते अगदी दागिन्यांपर्यंत सर्वकाही ऑनलाईन खरेदी करता येत. जवळपास सर्वच क्षेत्रातील व्यवसायिक व्यवसाय उभारणी व व्यवसाय वृद्धी दोन्हीसाठी या डिजिटल मार्केटिंगचा वापर करत आहेत. जॉब पोर्टलवर सर्च केल्यास ‘डिजिटल मार्केटिंग’ या फिल्डमध्ये हजारो नोकऱ्या (Job openings) आढळतील.  

Valentine week: “व्हॅलेंटाईन विक”मागचं खरं अर्थकारण

Reading Time: 3 minutesकोणत्याही जागरूक व्यक्तीला हे स्पष्टपणे कळतं की या सर्व ‘डेज’चं  योग्यप्रकारे बाजारीकरण केलं गेलंय. यामुळे या आठवड्यात होणारी बाजारातील उलाढाल बघता नात्याची वीण आता इतकी पातळ आणि वरवरची झाली आहे की फक्त गिफ्ट्स आणि डेजच्या माध्यमातूनच ती झिरझिरीत वीण अस्तित्वात राहतेय असं जाणवतं.

आर्थिक मंदीचा सामना कसा कराल?

Reading Time: 3 minutesपेट्रोलपासून रोजगार क्षेत्रापर्यंत मंदीची झळ बसते आहे. ही घसरण किती काळापर्यंत राहील हे निश्चित सांगता येत नाही पण अशा काळात सामान्यांनी काय करावे म्हणजे मंदीची कमीत कमी झळ व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबाला बसेल ही विचार करण्याची गोष्ट आहे. आर्थिक मंदीला सामोरे जाणे अपरिहार्य आहे पण आता आपली भूमिका की असेल आर्थिक निर्णय घेतला कोणती काळजी घ्यावी याबद्दल थोडे बोलूया. 

Jeff Bezos: ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचा मोठा निर्णय

Reading Time: 3 minutesॲमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून  त्यांच्या जागी अँडी जेसी (Andy Jassy) नियुक्ती करण्यात आली आहे.

Budget 2021 Highlights: इन्कम टॅक्स स्लॅब जैसे थे ! थोडक्यात महत्वाचे…

Reading Time: 3 minutesकोरोना महामारीच्या संकटानंतर खालावलेली अर्थव्यवस्था आणि एकूणच कमी झालेला विकासदर या पार्श्वभूमीवर यावर्षीचे बजेट अत्यंत महत्वपूर्ण होते. दरवर्षी लाल ब्रिफकेसमध्ये बंद असणारे बजेट यावर्षी ब्रिफकेसऐवजी टॅबममध्ये होते. यावर्षी प्रथमच पेपरलेस बजेट सादर करण्यात आले. यामध्ये आरोग्य सेवा आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रांवर अधिक भर देण्यात आला आहे. याचबरोबर अनेक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. 

Budget App: यावर्षीचा अर्थसंकल्प वाचा मोबाईलवर!

Reading Time: 2 minutesतंत्रज्ञानाच्या युगातलं सरकारचं एक नवीन पाऊल म्हणजे बजेट ॲप (Budget App)! होय, यावर्षी प्रथमच पेपरलेस अर्थसंकल्पाप्रमाणे त्यासाठी स्वतंत्र ॲप विकसित करण्यात आले आहे.

Budget: अर्थसंकल्पाचा इतिहास

Reading Time: 3 minutesबजेट किंवा अर्थसंकल्प ही मूळ संकल्पना ब्रिटिशांची आहे. ‘बजेट’ हा शब्द अर्थशास्त्राशी निगडित असल्यामुळे असेल बहुदा पण हा शब्द काहीसा क्लिष्ट वाटतो. पण या क्लिष्ट शब्दाचा इतिहास मात्र काहीसा रंजक आहे.