आरोग्य विम्याची गरज

Reading Time: 2 minutesआरोग्य विम्याची गरज अर्थसाक्षर.कॉम तर्फे बजाज अलायन्स जनरल इंश्युरन्स कंपनीच्या हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन…

फसवणुकीपासून स्वतःला कसे वाचवाल? लक्षात ठेवा हे तीन सुवर्ण नियम 

Reading Time: 4 minutesफसवणुकीचे गुन्हे अनेक प्रकारचे असतात. फसवणुकीला बळी पडणाऱ्या व्यक्ती श्रीमंत, गरीब, सुशिक्षित, अडाणी अशा कोणत्याही प्रकारच्या असू शकतात. प्रत्येकाची कथा वेगळी, प्रत्येकाच्या समस्याही वेगळ्या. प्रत्येकालाच वाटत असतं की माझंच दुःख मोठं आहे. पण दुःखाची ही भावनाच गुन्हेगारांचे प्रमुख हत्यार आहे. सावज हेरताना गुन्हेगार सर्वात आधी त्याची  दुखरी नस ओळखतो आणि बरोबर त्यावरच फुंकर मारतो. या लेखात आपण समस्यांचे प्रकार, त्यामुळे होणारी फसवणूक, फसवणुकीचे विविध मार्ग, त्याची करणे व त्यासाठीचे खबरदारीचे उपाय याबद्दलची माहिती घेणार आहोत. 

नॉमिनी विरुद्ध कायदेशीर वारसदार, मालकी हक्क कोणाचा?

Reading Time: 3 minutesनॉमिनी विरुद्ध कायदेशीर वारसदार नॉमिनी विरुद्ध कायदेशीर वारसदार हा मालमत्ता हस्तांतरणाच्या वेळी…

करिअरमध्ये यशस्वी व्हायचं आहे? लक्षात ठेवा या ८ गोष्टी

Reading Time: 3 minutesकरिअरमध्ये यशस्वी व्हायचं आहे? करिअरमध्ये यशस्वी व्हायचं आहे? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच…

FD FAQ: मुदत ठेव गुंतवणुकीसंदर्भात काही मूलभूत प्रश्नोत्तरे

Reading Time: 3 minutesFD FAQ: मुदत ठेव  आजच्या लेखात आपण मुदत ठेव गुंतवणुकीसंदर्भात काही मूलभूत…

Holiday Plan: सुट्टीच्या दिवशी यशस्वी व्यक्ती नक्की काय करतात? 

Reading Time: 3 minutesHoliday Plan: यशस्वी व्यक्तींची सुट्टी  सर्वांना नेहमीच उत्सुकता असते की’यशस्वी व्यक्ती त्यांच्या…

Video: आरोग्य विमा समज – गैरसमज

Reading Time: < 1 minuteआरोग्य विमा समज – गैरसमज “आरोग्य विमा समज – गैरसमज ” या…

Stock Market movies: स्टॉक मार्केटवर आधारित ९ रंजक चित्रपट 

Reading Time: 3 minutesStock Market movies:स्टॉक मार्केटवर आधारित चित्रपट  आजच्या लेखात आपण गुंतवणूकदारांनी आवर्जून पाहावेत…

क्रेडिट कार्ड कर्जाची परतफेड करण्याचे ७ मार्ग 

Reading Time: 2 minutesक्रेडिट कार्ड कर्जाची परतफेड  क्रेडिट कार्ड कर्ज लवकरात लवकर फेडून त्यामधून सुटका…

क्रेडिट कार्ड रकमेची परतफेड कशी कराल?

Reading Time: 2 minutesक्रेडिट कार्ड रकमेची परतफेड कशी कराल? क्रेडिट कार्डचा योग्य पद्धतीने वापर केल्यास…