Passwords: हे ३० पासवर्ड्स चुकूनही वापरू नका
Reading Time: 3 minutesअनेक बँकिंग वेबसाईट ठराविक कालावधीनंतर पासवर्ड बदलायला सांगतात. अनेकजण पासवर्ड बदलताना जुन्या पासवर्डच्या अक्षरांमध्ये बदल करून व त्यात काही आकडे लिहून तोच पासवर्ड पुन्हा वापरतात. हा पासवर्ड बदलण्याचा अगदी चुकीचा मार्ग आहे. याने काही फारसा फरक पडत नाही फक्त पासवर्ड बदलला जातो व पूर्वीचा पासवर्ड अगदीच कमी लांबीचा असेल तर ‘लॉग इन’ पेजवर पासवर्ड वीक (Weak) ऐवजी स्ट्रॉंग (Strong) दिसतं एवढंच.
Top- Up Home Loan: काय आहे गृहकर्ज टॉप अप?
Reading Time: 2 minutes‘वाढीव कर्ज’ अर्थात ज्याला आपण टॅाप अप लोन म्हणतो, हे आपल्या चालू गृहकर्जावर घेतलेले अधिकचे कर्ज असते. नियमित आणि शिस्तबद्ध ग्राहकासाठी बँका आणि तत्सम संस्था एक सोय उपलब्ध करून देतात. ती म्हणजे जर तुमचे सर्व व्यवहार स्पष्ट, पारदर्शक आणि नियमित असतील तर त्याच चालू कर्जावर तुम्ही वाढीव कर्ज घेऊ शकता.
Franchise Business: फ्रेंचाइजी व्यवसाय कसा सुरु कराल?
Reading Time: 3 minutesकुठलाही व्यवसाय सुरू करताना सर्वात आधी, “तुम्हाला कशाची आवड आहे”, हे लक्षात घ्या. कोणते काम तुम्ही न थकता करू शकता याचा विचार करा. अर्थात सगळं काही तुम्हाला करावं लागत नाही. एखादे दुकान किंवा तो व्यवसाय चालवताना आपण त्या व्यवसायाचे स्वतः: मालक असतो. तेव्हा आपण वस्तूंची सेवा देण्यासाठी कामगारांची नेमणूक करू शकतो. फ्रेंचाइजी व्यवसाय चालविणे किंवा सुरु करणे सुरूवातीला सोपे वाटू शकते, पण ते यशस्वी होण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात.