पगारच पुरत नाही – पॉडकास्ट ऐका

Reading Time: < 1 minute पगारच पुरत नाही – पॉडकास्ट ऐका

क्रिकेटमधून शिका आर्थिक नियोजन  – भाग २

Reading Time: 3 minutes मागच्या लेखात क्रिकेट मधून आर्थिक नियोजनात आत्मसात करण्यासारख्या काही धड्यांबद्दल आपण चर्चा केली. त्यात आपली उद्दिष्टे ओळखणे, सुरक्षा, लवकर चांगली सुरुवात, अधिक काळासाठी टिकून राहणे आणि योग्य निवड या बाबींचा समावेश होता. आता या संदर्भात आणखी काही मुद्दे पाहूया. 

क्रिकेटमधून शिका आर्थिक नियोजन  – भाग १

Reading Time: 3 minutes असं म्हणतात की भारतामध्ये दोनच मुख्य धर्म आहेत, एक आहे-क्रिकेट आणि एक आहे-राजकारण. त्यामुळे समाजाच्या प्रत्येक क्षेत्रांमध्ये या दोन्हींचा प्रभाव पाडणे हे अगदीच अपेक्षित आहे. राष्ट्रीय खेळ असला तरीही, क्रिकेट हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे क्रिकेटच्या अनुषंगाने आर्थिक क्षेत्राशी निगडित आपल्याला कोणते धडे घेता येतील, या संदर्भात या लेखांमध्ये आपण चर्चा करणार आहोत. 

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? लक्षात ठेवा या ५ गोष्टी

Reading Time: 2 minutes स्टॉक मार्केट म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो भरघोस परतावा किंवा प्रचंड नुकसान. अनेकदा पूर्वग्रहदूषित नजरेने आपण स्टॉक किंवा शेअर्स खरेदीकडे बघत असतो. परंतु, तुमच्याकडे स्टॉक निवडण्याचे योग्य कौशल्य आणि सतत देखरेख करण्यासाठी वेळ असेल, तर तुम्ही स्टॉकमार्केट म्हणजे शेअर बाजारात गुंतवणुकीचा विचार करू शकता.  

घरगुती अर्थसंकल्प – पॉडकास्ट ऐका

Reading Time: < 1 minute घरगुती अर्थसंकल्प – पॉडकास्ट ऐका

Valentine’s day: असा साजरा करा ‘अर्थ’पूर्ण व्हॅलेंटाईन डे

Reading Time: 3 minutes प्रेमाचा गुलाबी रंग ओसरल्यावर वास्तवाचा पांढरा शुभ्र कोरा कॅनव्हास समोर दिसू लागतो. या शुभ्र कॅनव्हासवर रेखाटण्यासाठी तुमच्या नात्याचं सुंदर चित्र तयार असू द्या. तुमच्या नात्याला सुंदर बनविण्यासाठी यावर्षी एक वेगळा विचार करा. तो म्हणजे “इकॉनॉमी व्हॅलेंटाईन डे”!

अर्थसाक्षर अनुभव स्पर्धा

Reading Time: 2 minutes “पुढच्यास ठेच मागचा शहाणा”, या म्हणीनुसार आपल्या अनुभवांमधून आलेलं शहाणपण जर का सगळ्यांना सांगितलं, तर इतरांनाही या अनुभवाचा फायदा होतो. म्हणूनच अर्थसाक्षर.कॉम आपल्यासाठी घेऊन आली आहे एक आगळीवेगळी स्पर्धा – “अर्थसाक्षर अनुभव स्पर्धा”! यासाठी आपल्याला फक्त आपले  आर्थिक विषयांसंदर्भात आलेले बरे- वाईट अनुभव लिखित ऑडिओ अथवा व्हिडीओ स्वरूपात आम्हाला [email protected] या ई-मेल आयडी वर पाठवायचे आहेत. 

शेअर बाजार : किंमत-उत्पन्न प्रमाण (P/E Ratio) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes कोणत्याही प्रकारचा गुंतवणूकदार असो, कोणत्याही कंपनीच्या समभागामध्ये आपला पैसा गुंतवण्याआधी त्या कंपनीचा- त्याच्या मूल्याचा अभ्यास करणे गरजेचं असतं. याच अभ्यासाचा एक महत्वाचा निकष म्हणजे प्राईज-अर्निंग रेश्यो, ज्याला थोडक्यात “किंमत-उत्पन्न प्रमाण” म्हणतात. बेंजामिन ग्रॅहम यांच्या मते, हा किंमत-उत्पन्न प्रमाण म्हणजे एखादा समभाग निव्वळ गुंतवणूकीवर आधारित आहे की सट्टेबाजीच्या आधारावर व्यापार करीत आहे, हे निर्धारित करण्याचा अतिशय वेगवान आणि सोपा मार्ग आहे.

पॉडकास्ट ऐका : काय आहे बचतीचा आधुनिक फॉर्मुला

Reading Time: < 1 minute पॉडकास्ट ऐका : काय आहे बचतीचा आधुनिक फॉर्मुला