स्वतःच्या मालकीचे घर म्हणजे…

Reading Time: < 1 minute स्वतःच्या मालकीचे घर म्हणजे तुमच्या संपत्तीचे, संपन्नतेचे आणि भावनिक सुरक्षेचे लक्षण होय.!!

कमावण्यापूर्वी कधीही आपला पैसा खर्च करू नका. – थॉमस जेफरसन

Reading Time: < 1 minute कमावण्यापूर्वी कधीही आपला पैसा खर्च करू नका. – थॉमस जेफरसन  

सिबिल : पॉडकास्ट ऐका – २

Reading Time: < 1 minute Arthasakshar Podcast Part 2  

काय आहे पॅरिटो सिद्धांत? : पॉडकास्ट ऐका – भाग १

Reading Time: < 1 minute काय आहे पॅरिटो सिद्धांत? Arthasakshar Podcast 01

मोबाईल, आर्थिक नियोजन आणि कमी होणारी कार्यक्षमता

Reading Time: 2 minutes मोबाईल हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अगदी बँकिंग पासून डेटिंग पर्यंत सर्व गोष्टी मोबाईलवर सहज शक्य होत आहेत. मोबाईलमुळे आयुष्य सुखकर झाले आहे. कुठलीच गोष्ट १००% चांगली किंवा वाईट नसते. त्याचप्रमाणे मोबाइलचेही अनेक तोटे आहेत.  मोबाईलमुळे शारीरिक त्याचबरोबर मानसिक आरोग्याच्या तक्रारीही वाढत चालल्या आहेत. तसेच, हा मोबाईल तुमच्या सामाजिक आयुष्यावर, तुमच्या कार्यक्षमतेवर, तसेच तुमच्या आर्थिक नियोजनावरही विपरीत परिणाम करतोय हे तुम्हाला माहिती आहे का? 

कर्ज म्हणजे तुमच्या भविष्याच्या तरतुदीवर तुम्ही स्वतःहून घातलेला दरोडा!

Reading Time: < 1 minute कर्ज म्हणजे तुमच्या भविष्याच्या तरतुदीवर तुम्ही स्वतःहून घातलेला दरोडा! – नॅथन डब्ल्यू.…

भारतात वापरले जाणारे डिजिटल वॉलेट्स – भाग २

Reading Time: 3 minutes डिजिटल वॉलेट्स, ई-वॉलेट्स आणि मोबाईल वॉलेट्स अशा काही सेवांमुळे कॅशलेस व्यवहार सुलभ झाले आहेत. गेल्या ४ वर्षात मोदी सरकारच्या ‘कॅशलेस इंडिया’ या उपक्रमामुळे याचा वापर अधिक वाढला आहे. आता आपण आपले पैसे डिजिटल वॉलेट्स मध्ये ठेवू शकता, म्हणजे बँकेचं खातं या वॉलेटशी जोडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन सुद्धा आर्थिक व्यवहार करता येतात. मागील भागात आपण पाच महत्वाच्या डिजिटल वॉलेट्सची माहिती घेतली. या भागात अजून काही डिजिटल वॉलेट्सबद्दल माहिती घेऊया.

भारतात वापरली जाणारी डिजिटल वॉलेट्स – भाग १

Reading Time: 3 minutes डिजिटल वॉलेट्स, ई-वॉलेट्स आणि मोबाईल वॉलेट्स अशा काही सेवांमुळे कॅशलेस व्यवहार सुलभ झाले आहेत. गेल्या ४ वर्षात मोदी सरकारच्या ‘कॅशलेस इंडिया’ या उपक्रमामुळे याचा वापर अधिक वाढला आहे. आता आपण आपले पैसे डिजिटल वॉलेट्स मध्ये ठेवू शकता, म्हणजे बँकेचं खातं या वॉलेटशी जोडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन सुद्धा आर्थिक व्यवहार करता येतात. 

कार्यक्षमता घटवणाऱ्या व वेळेच व्यवस्थापन बिघडवणाऱ्या वाईट सवयी – भाग  २

Reading Time: 3 minutes मागच्या भागात आपण कार्यक्षमता घटविणाऱ्या वाईट सवयीची माहिती घेतली. या भागात आपण वेळेचे नियोजन बिघडविणाऱ्या गोष्टी व त्यावरचे उपाय याबद्दल माहिती घेऊया.

भारताची अर्थव्यवस्था वि. पाकिस्तानची अर्थव्यवस्था – १५ महत्वाचे मुद्दे, भाग- २ 

Reading Time: 2 minutes विकसनशील देशांना आर्थिक प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक म्हणजेच एफडीआय (FDI) खूपच महत्वाची असते.  आंतरराष्ट्रीय व्यापार करारामुळे थेट परदेशी गुंतवणूक वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एफडीआयमुळे अनेक  देशांना फायदा झाला आहे. एफडीआयच्या जागतिक यादीमध्ये भारत १९ व्या तर ५९ व्या स्थानावर आहे.