शेअर मार्केट- लिस्टेड (सुचिबद्ध) कंपनी म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes सर्व सामान्यपणे किंवा ढोबळ मानाने लिस्टेड कंपनीची व्याख्या, “ज्या कंपनीचे शेअर अधिकृतरित्या शेअर बाजारात विकले जातात, ती कंपनी म्हणजे लिस्टेड कंपनी.” लिस्टेड कंपनी म्हणजे सुचिबद्ध कंपनी! ज्या कंपनी विशिष्ट प्रकारच्या शेअर बाजारात समाविष्ट असतात, व्यापार करतात त्या म्हणजे लिस्टेड कंपनी. 

भारतातील सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट उद्योजक – श्री. मंगल प्रभात लोढा

Reading Time: < 1 minute भारतातील टॉप १०० श्रीमंत रिअल इस्टेट उद्योजकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ग्रोहे हुरुन इंडिया २०१९ रिअल इस्टेट रिच लिस्ट (GROHE Hurun India Real Estate Rich List 2019) या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार रु. ३२,००० कोटींची संपत्ती असलेले श्री. मंगल प्रभात लोढा  हे भारतातील सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट उद्योजक आहेत. 

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आयपीओला जबरदस्त प्रतिसाद- आयपीओ १६६ पट सब्सक्राइब्ड

Reading Time: 2 minutes उज्जीवने १२. ३९ कोटी शेअर्स आयपीओ द्वारे भांडवल उभारणीसाठी बाजारात आणले होते.  कंपनीच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून  इतर समव्यवसायिक स्मॉल फायनान्स बँकेच्या तुलनेत स्वस्त असणाऱ्या उज्जीवन शेअर्सला प्रचंड मागणी नोंदवण्यात आली. ही  मागणी थोडी थोडकी नसून तब्बल २०५३. ८ कोटी शेअर्सला गुंतवणूकदारांकडून मागणी नोंदली गेली. 

अर्थसाक्षर कथा: आर्थिक नियोजन – कौटुंबिक का वैयक्तिक?

Reading Time: 3 minutes आजकाल पती व पत्नी दोघेही उच्चशिक्षित असतात. स्वतंत्र विचारसरणीचे असतात. बहुतांश वेळा दोघेही कमावते असतात. पण तरीही काही साध्या चुका त्यांच्याकडून होतात की संपूर्ण आर्थिक नियोजनाचा पायाच डळमळीत होतो. काही कुटुंबांमध्ये आजही पतीचा पगारही पत्नीला माहिती नसतो, तर त्याच्या आर्थिक व्यवहारांची माहिती कुठून असणार?परिस्थिती कोणतीही असो आजही बहुतांश कुटुंबात पतीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती पत्नीला नसते ही वस्तुस्थिती आहे.

गुगल सीईओ “सुंदर पिचाई” यांची झेप

Reading Time: 2 minutes तंत्रज्ञान क्षेत्रातली महाबलाढ्य कंपनी असणाऱ्या गुगलची मालकी अल्फाबेट या कंपनीकडे आहे. सुंदर पिचाई गेल्या ४ वर्षांपासून गुगलचे सीईओ आहेत. त्यांच्या कारकिर्दीत गुगलने चांगलीच आर्थिक घौडदौड केली आहे. अल्फाबेटचे मार्केट कॅप जवळपास ९०० बिलियन डॉलर्स म्हणजे तब्बल ६० लाख कोटी रुपये इतके आहे. आतापर्यंत केवळ गुगल चे सीईओ असणाऱ्या सुंदर पिचाई यांना अल्फाबेटच्या सीईओ पदाची सुद्धा जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यामुळे एकाचवेळी दोन कंपन्यांचे सीईओ म्हणून कार्यरत असणार आहेत.

आयपीओ अलर्ट – “उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक”

Reading Time: 5 minutes उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (USFB) या कंपनीची प्राथमिक भागविक्री (IPO = Initial Public Offering)  दि. २,३ व ४ डिसेंबर या ३ दिवशी खुली असणार आहे. आयपीओ द्वारे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेची शेअर बाजारात नोंदणी होणार आहे. कंपनीचे जवळपास रु. १००० कोटी भांडवल म्हणून जमा करण्याचे लक्ष ठेवले होते. यापैकी २ आठवड्यांपूर्वी प्री- आयपीओ भाग विक्रीद्वारे रु. २५० कोटी जमा केले आहेत. आयपीओद्वारे रु.७५० कोटी उभे केले जाणार आहेत. त्याचा वापर कंपनीच्या व्यवसायवृद्धीसाठी होणार आहे. 

‘फास्टॅग’विषयी सारे काही…

Reading Time: 2 minutes टोलनाक्यावरची ट्रॅफिकची भलीमोठी लाईन हा अनेकांचा नित्य अनुभव असेल. अनेकदा सुट्टे पैसे आणि सुट्ट्या पैशांच्या ऐवजी दिली जाणारी चॉकलेट्स हा वादाचा आणि विनोदाचाही मुद्दा झाला होता. पण या साऱ्या गोष्टी टाळण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना करण्यात आली आहे. ती म्हणजे फास्टॅग! काय आहे फास्टॅग, त्यासाठी अर्ज कसा करायचा, त्याचे फायदे काय, या साऱ्याविषयी आजच्या लेखात जाणून घेऊ. 

व्यायाम का पैसा? तुम्ही काय निवडाल? 

Reading Time: 2 minutes पैसा आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी एकमेकांवर काही प्रमाणात अवलंबून आहेत. साधारणतः जर पैसा आणि व्यायाम यापैकी कुठलीही एक गोष्ट निवडण्याचा विकल्प दिल्यास कुणीही पैसा निवडेल, कारण भौतिक गरजा पैशाशिवाय पूर्ण करणे अश्यक्य आहे. असे असले तरी  येल (Yale) आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ मधील अहवालांमधून एक वेगळा निष्कर्ष समोर आला आहे. या अहवालनुसार पैशाच्या तुलनेत व्यायामामुळे माणूस जास्त आनंदी राहतो, आहे ना आश्चर्यकारक? शास्त्रज्ञांच्या मते, वर्षाला सुमारे १७,५०,००० रुपये कमावणाऱ्या व्यक्तीपेक्षा नियमित व्यायाम करणारी व्यक्ती जास्त आनंदी असते. 

अर्थसाक्षर कथा – गुंतवणुकीचे मृगजळ

Reading Time: 4 minutes “अर्थसाक्षर कथा” या सदरामधील आजची कथा फसव्या योजनांच्या जाळ्यात अडकल्यामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबाला बसलेल्या लाखो रुपयांच्या भुर्दंडाची आहे.

फ्लिपकार्ट व अमेझॉनची विक्रमी विक्री

Reading Time: < 1 minute ऑक्टोबर महिन्यात आलेल्या दिवाळीच्या कालावधीत फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट्सवरून ३१,००० कोटी रुपयांची  (४.३ बिलियन डॉलर्स) विक्री झाली आहे.