सावधान : चक्क चंद्रावर कुणी जागा विकत घेऊ शकतो का ?

Reading Time: 2 minutes चक्क चंद्रावर जागा खरेदी करून देतो म्हणून पुणेकर महिलेची झालेली फसवणूक.

अंतरिम अर्थसंकल्पात ५ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त होणार?

Reading Time: 2 minutes सध्या सरकारने निम्न मध्यमवर्गीय माणसाला अडीच लाख उत्पन्नापर्यंत कर भरण्यापासून सूट दिली आहे. सध्या निवडणूकीचे दिवस सुरू होत आहेत. सरकारला मध्यमवर्गीयांची आठवण कायम निवडणूकीच्या काळातच येत असते. ती आताही आलेली आहे याचे संकेत मिळत आहेत. अंतरिम अर्थसंकल्पात अरुण जेटली यासंबंधी घोषणा करणार असा कयास आहे.

भारतीय स्टॉक एक्स्चेंज आता जर्मनीपेक्षाही सरस

Reading Time: 2 minutes भारत जागतिक पातळीवर यशाचे शिखर पदांक्रांत करत असताना भरताने आणखी एक मोठं यश मिळवलं आहे. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर सातव्या क्रमांकावर आली आहे.ब्लूमबर्गच्या संकलित माहितीनुसार, सात वर्षात भारताने प्रथमच यूरोपीय अर्थव्यवस्थेला थोड्या फरकाने मागे टाकले. थोड्या फरकाने का होईना पण भारतीय अर्थव्यवस्थेचं हे मोठं यश आहे. हे निर्विवाद सत्य आहे.

सिम स्वॅप फ्रॅाड – सुरक्षिततेचे उपाय

Reading Time: 3 minutes तुमचं सिम कार्ड (मोबाईलक्रमांक) तुमच्या बँकेच्या खात्याइतकच महत्वाचं आहे. त्यामुळे सिम कार्ड सोबत घडणारी कोणतीही विचित्र घटना दुर्लक्षित करू नका. कारणयामध्ये कदाचित तुमचं बँक अकाउंट हॅक होण्याचीही शक्यता आहे. हे होऊ नये म्हणूनच सावध रहा.

सुकन्या समृद्धी योजना वि. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी

Reading Time: 3 minutes एसएसवाय ही दीर्घ मुदतीच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली चांगली योजना आहे.  ही योजना विशेषतः आपल्या मुलीच्या भविष्याच्या दृष्टीने लाभदायक योजना आहे. परंतु, इतक्या दीर्घकालीन गुंतवणुकीची गरज वाटत नसल्यास पीपीएफ हा एक चांगला पर्याय आहे. वेळेची लवचिकता देणारा पीपीएफ योजना उपयुक्त असून यामध्ये कोणीही गुंतवणूक  करू शकते. दोन्ही योजना कर बचतीच्या उत्तम मार्गांपैकी आहेत. कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा, हे मात्र प्रत्येकाने आपआपल्या गरजांचा विचार करून ठरवावे. संभ्रमाच्या वेळी अर्थाताज्ञाचा सल्ला घ्यायला हरकत नाही.

सावधान !भारतातील सर्वात मोठी ‘सायबर क्राईम’ घटना

Reading Time: 2 minutes चायनीज हॅकर्सनी इटलीची सब्सिडीअरी कंपनी असलेल्या ‘टेक्निमोंट एसपीएच्या’ भारतीय यूनिटला १.८६ कोटी डॉलर्स (साधारणतः १३० कोटी रुपये) एवढया मोठ्या रकमेचा गंडा घातला आहे.

आयुष्यमान भारत योजनेची शतकपूर्ती

Reading Time: 2 minutes आयुष्यमान भारत योजना भारतातील आरोग्यक्षेत्रात माईलस्टोन ठरली आहे. आरोग्यक्षेत्रात ‘गेम चेंजर’ ठरलेल्या या योजनेला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. गरिबांसाठी आशेचा किरण ठरलेली भारत सरकारची ही एक प्रमुख योजना आहे.

“एका घरावर एकदाच स्टॅम्प ड्युटी”च्या व्हायरल मेसेज मागचे सत्य

Reading Time: 3 minutes “जुने घर विकताना आता स्टॅम्प ड्युटी लागू होणार नाही. एका घरावर एकदाच स्टॅम्प ड्युटी”  अशा हेडलाईन दिसल्यावर त्यामध्ये लिहिलेली बातमी व्यवस्थित वाचून त्याचा अर्थ समजून न घेता अनेकांनी, “जुन्या घराची विक्री स्टॅम्प ड्युटी फ्री करता येणार” असा गैरसमज करून घेतला. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळीच आहे.

२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९संकल्प भाग ३

Reading Time: 3 minutes नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भातील लेखाच्या या शेवटच्या भागात उर्वरित महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती घेऊया.

२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९ संकल्प भाग २

Reading Time: 3 minutes नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. आजच्या लेखामध्ये “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भात काही महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती घेऊया. या मुद्द्यांचा विचार करून आर्थिक नियोजन करणे अगदीच सोपे व सुटसुटीत होईल.