Social Stock Exchange (SSE): सामाजिक संस्थांसाठी असणारा भांडवल बाजार

Reading Time: 3 minutes आजच्या भागात आपण सामाजिक संस्थांसाठी असणाऱ्या भांडवल बाजाराबद्दल म्हणजेच Social Stock Exchange (SSE) या संकल्पनेबद्दल माहिती घेणार आहोत. 

Share Trading: माझे शेअर्स कधी विकू?

Reading Time: 4 minutes शेअर्स खरेदी करणं तुलनेने सोपे आहे पण नेमके कधी विकायचे, या प्रश्नाचे उत्तर अवघड आहे. हा एक चक्रव्यूह आहे. याचा भेद कसा करावा हा अनुभवी लोकांना पडलेला प्रश्न आहे. तेव्हा याकडे एक खेळ यादृष्टीने पाहावे आणि विचार करूनच अंतिम निर्णय घ्यावा.

Income Tax Portal : आयकर विभागाकडून नव्या पोर्टलची निर्मिती

Reading Time: 2 minutes आयकर विभागाकडून नवीन पोर्टल निर्मितीचे काम चालू असून, हे पोर्टल पुढील महिन्याच्या 7 तारखेपासून सुरू होईल. जुन्या पोर्टलवर असलेल्या सर्व माहितीची नोंद नवीन पोर्टलवर सुलभतेने व्हावी व पूर्ण क्षमतेने नवीन पोर्टलवर आपल्या माहितीचे स्थित्यंतरण व्हावे यासाठी 1 ते 6 जून 2021 पर्यत जुने पोर्टल सर्वसाधारण व्यक्ती आयकर विभागाचे अधिकारी यापैकी कुणालाही उपलब्ध नसेल. नवे पोर्टल हाताळावयास अधिक सुलभ असेल अशी खात्री आयकर खात्याकडून देण्यात आलेली आहे.

Share Market Investment: शेअर बाजारात गुंतवणुकीचे वास्तव आणि मृगजळ

Reading Time: 4 minutes Share Market Investment करताना बिझनेस मॉडेल समजून घेतले पाहिजे,  प्रामुख्याने आर्थिक गुणोत्तर आणि त्याचा बाजारभावावर होणारा परिणाम. आलेख पाहून अंदाज बांधून सर्वांना नियोजन करता येत नाही, मार्केट याहून मोठं आहे.

FinTech: तुम्हाला फिनटेक बद्दल माहिती आहे का?

Reading Time: 3 minutes फिनटेक हा शब्द फायनान्स आणि टेक्नॉलॉजी या दोन शब्दांच्या मिश्रणातून तयार झाला आहे. जसे निफ्टी= एनएससी +फिफ्टी, सेन्सेक्स= सेन्सेटिव्ह+ इंडेक्स. फिनटेक कंपन्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून वित्तीय क्षेत्रांशी संबंधित कार्य करत असतात. 

DigiLocker: तुम्हाला डिजीलॉकर बद्दल माहिती आहे का?

Reading Time: 5 minutes डिजीलॉकर (DigiLocker) म्हणजे डिजिटल लॉकर. बँकेतील लॉकरमध्ये ज्याप्रमाणे आपण मौल्यवान वस्तू महत्वाचे कागदपत्र सुरक्षित ठेवतो, त्याचप्रमाणें या आधुनिक तिजोरीत, सरकारी विभाग आणि सरकारने मान्यता दिलेले आपले अधिकृत महत्वाचे दस्तावेज तसेच आपल्याला महत्वाची वाटत असणारी अन्य कागदपत्रे, प्रमाणपत्रे, ओळखपत्रे डिजिटल स्वरूपात साठवून ठेवता येतात. आवश्यकता पडल्यास यातील अधिकृत कागदपत्र मूळ कागदपत्रांसारखी वापरता येतात. अन्य व्यक्ती/ संस्था यांना संदर्भ म्हणून देता येतात. 

Trader’s Psychology: शेअर बाजारातील विक्रेत्यांची मानसिकता

Reading Time: 3 minutes शेअर बाजारात अनेक पद्धतीचे व्यवहार होत असतात. सध्या 20 हून अधिक पद्धतीचे व्यवहार बाजारात केले जातात.  यातील कोणताही व्यवहार मग तो खरेदीचा असो वा विक्रीचा त्यास ट्रेड असे संबोधले जाते आणि असा व्यवहार करणारी व्यक्ती म्हणजे साहजिकच ट्रेडर.

KYC: केंद्रीय “केवायसी” भांडाराबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 2 minutes केवायसी करण्याच्या पद्धतीत बरेचसे साम्य असले तरी त्यात महत्वाचा फरकही आहे. इ केवायसी करताना आधार क्रमांकावरून गुंतवणूकदाराची ओळख सिद्ध होते यासाठी दोन मार्ग आहेत यातील एक म्हणजे गुंतवणूकदाराने आधारशी नोंदवलेल्या मोबाईलवर एक सांकेतिक क्रमांक (OTP)  येतो. सी केवायसी ही सर्व गुंतवणूक माध्यमात आपली ओळख सिद्ध करण्याचा उत्तम मार्ग असून आपल्या स्वतःच्या सोयीसाठी गुंतवणूकदारांना हा नोंदणी क्रमांक एकदा मिळवणे आवश्यक आहे.

Fire and Burglary Insurance: आग व घरफोडीपासून विमा संरक्षण

Reading Time: 4 minutes गृहकर्ज देताना आजकाल ते देणाऱ्या कंपन्या या कर्जाच्या फेडीचा विमा उतरवण्याची सक्ती करतात. यामुळे कर्जदाराचे बरेवाईट झाल्यास अन्य कायदेशीर कारवाई करून कर्ज वसुली करण्याऐवजी एकरकमी भरपाई विमा कंपनीकडून मिळण्याची खात्री रहाते.या खालोखाल अनेकांना आग, नैसर्गिक आपत्ती आणि चोरी यामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी विम्याची गरज असते.

Investment Strategy: आपली गुंतवणूक योजना कशी तयार कराल? 

Reading Time: 3 minutes आपली गुंतवणूक योजना बनवता येणे अगदी सोपे आहे. आपल्या ज्ञानाचा वापर यश मिळण्यासाठी करता आला तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकता. चुकांतून शिकून पुन्हा पुन्हा त्याच चुका न करणे आवश्यक आहे. यासाठी सदैव सावध वृत्ती असावी परतावा थोडा कमी मिळाला तरी चालेल पण मुद्दलही कमी होता कामा नये. याच हेतूने आपली गुंतवणूक योजना बनवण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचा विचार करूयात.